Gold Silver Rate: ऐन लग्नसराईत सोने-चांदीचे दर गगनाला भिडले, सर्वसामान्यांना मोठा फटका!

Gold Silver Rate Today: सोन्याच्या किमतीतील वाढ थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. गेल्या ४९ दिवसांत सोन्याचा भाव ७६,५४४ रुपयांवरून ८६,०२० रुपयांवर पोहोचला आहे.
Gold Silver Rate Increase
Gold Silver Rate IncreaseSaam Tv
Published On

सोन्याच्या किमतीतील वाढ थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. गेल्या ४९ दिवसांत सोन्याचा भाव ७६,५४४ रुपयांवरून ८६,०२० रुपयांवर पोहोचला आहे, त्यामुळे त्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम ९,५०६ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन लग्नसोहळ्यांमध्ये लोकांना दागिने खरेदी करणे कठीण झाले आहे. त्यामुळे जर तुम्ही आज सोनं खरेदी करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर तुम्हाला किती किंमत मोजावी लागेल हे पुढील माहितीतून जाणून घेऊया.

Goodreturns वेबसाईटनुसार, शुक्रवारी म्हणजेच २१ फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर वाढले. २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा दर ८,८२,००० होता. आजचा दर किती असणार आहे हे आपण जाणून घेऊ.

मुंबईत आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ८,७७७, २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ८,०४५ आणि १८ कॅरेट सोन्याचा (ज्याला ९९९ सोने देखील म्हणतात) ₹६,५८२ आहे.

Gold Silver Rate Increase
Exam Tips For Parents: मुलांच्या परीक्षेमध्ये पालकांची भूमिकाही महत्त्वाची, कशी कराल मदत? 'या' चुका करणं टाळाच!

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

आज २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ८,०४५ रुपये इतका आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव ६४,३६० रुपये इतका आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव ८०,४५० रुपये इतका आहे.

१०० ग्रॅम सोन्याचा भाव ८,०४,५०० रुपये इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय?

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव आज ८,७७७ रुपये आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव ७०,२१६ रुपये इतका आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव ८७,७७० रुपये इतका आहे.

१०० ग्रॅम सोन्याचा भाव ८,७७,७०० रुपये इतका आहे.

१८ कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय?

१ ग्रॅम सोन्याचा भाव ६,५८२ रुपये इतका आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव ५२,६५६ रुपये इतका आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव ६५,८२० रुपये इतका आहे.

१०० ग्रॅम सोन्याचा भाव ६,५८,२०० रुपये इतका आहे.

विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याचा भाव

मुंबईत आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ८,०४५ रुपये इतका आहे.

मुंबईत आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,७७७ रुपये इतका आहे.

पुण्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ८,०४५ रुपये इतका आहे.

पुण्यात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,७७७ रुपये इतका आहे.

नाशिकमध्ये आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ८,०४८ रुपये इतका आहे.

नाशिकमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,७८० रुपये इतका आहे.

संभाजीनगरमध्ये आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ८,०४५ रुपये इतका आहे.

संभाजीनगरमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,७७७ रुपये इतका आहे.

चांदीचा भाव कितीने घसरला?

आज सुद्धा चांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत. चांदीचा भाव आज 1,00,500 रुपये इतका आहे. येत्या लग्नसराईत दागिने बनवणं कठीण जाणार आहे. मात्र हा आकडा लवकरच कमी होईल अशी आशा आहे.

Gold Silver Rate Increase
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! फक्त व्याजातून कमवा २ लाख रुपये; जाणून घ्या सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com