RBI Repo Rate: लोकसभेच्या निकालानंतर सर्वसामान्यांना मोठा दिलासा, आरबीआयकडून नवा रेपो रेट जाहीर

RBI MPC Meeting 2024: रेपो रेट यावेळी स्थिर ठेवण्यात आला आहे. आरबीआयच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीने या निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या लोनवरील हप्ता देखील वाढणार नाहीये.
RBI Repo Rate: लोकसभेच्या निकालानंतर सर्वसामान्यांना मोठा दिलासा, आरबीआयकडून नवा रेपो रेट जाहीर
Guv DasSaam TV
Published On

रेपो रेटच्या दरांबाबत सामान्य नागरिकांसाठी एक मोठी दिलासादायक बतमी समोर आली आहे. आरबीआयने यावेळी रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रेपो रेट यावेळी स्थिर ठेवण्यात आला आहे. आरबीआयच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीने रेपो रेट बाबत निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या लोनवरील हप्ता देखील वाढणार नाहीये.

RBI Repo Rate: लोकसभेच्या निकालानंतर सर्वसामान्यांना मोठा दिलासा, आरबीआयकडून नवा रेपो रेट जाहीर
RBI MPC Meeting : कर्जदारांच्या पदरी निराशाच!, पण काहीअंशी दिलासा; रिझर्व्ह बँकेने रेपो रेटसंदर्भात काय घेतला निर्णय?

गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो रेटमध्ये शेवटची वाढ केली होती. त्यानंतर दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. आतापर्यंत रेपो रेट ६.५ टक्के करण्यात आला होता. त्यावर आता आर्थिक वर्ष २०२३ - २०२४ मध्ये रेपो रेटसाठी झालेल्या बैठकीत रेपो रेट स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडून रेपो रेट ठरवण्यासाठी समितीची (MPC) स्थापन केली होती. ५ जून २०२४ पासून यावर बैठक सुरू होती. ७ जून रोजी देखील यावर बैठक झाली. त्यानंतर RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयांची घोषणा केली आहे.

रेपो रेट स्थिर ठेवण्यासाठी बहुमताने निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये ४:२ असं बहुमत मिळालं आहे. त्यामुळे आता रेपो रेट ६.5 करण्यात आलंय.

RBI Repo Rate: लोकसभेच्या निकालानंतर सर्वसामान्यांना मोठा दिलासा, आरबीआयकडून नवा रेपो रेट जाहीर
RBI Action : महाराष्ट्रातील बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; कारण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com