Petrol Diesel Price: रक्षाबंधनाच्या दिवशी पेट्रोल डिझेलचे भाव बदलले;तुमच्या शहरात भाव काय?

Petrol Diesel Price 19th August 2024: राज्यात आज रक्षाबंधनानिमित्त अनेकजण आपल्या बहीण-भावाकडे जातात. जर तुम्हीही घराबाहेर पडणार असाल तर तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर चेक करा.
Petrol Diesel Price
Petrol Diesel PriceSaam Tv
Published On

राज्यात आज मोठ्या उत्साहात रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे. रक्षाबंधननिमित्त आज सर्व बहिणी आपल्या माहेरी भावाला राखी बांधण्यासाठी जाणार आहेत. अनेकजण आज स्वतः च्या खाजगी वाहनाने प्रवास करणार आहेत. जर तुम्हीही राखी बांधण्यासाठी जाणार असाल तर तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव नक्की चेक करा. पेट्रोल डिझेलच्या भावामुळे नागरिकांच्या खिशाला फटका बसत आहे.

आज राज्यात पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. पेट्रोल डिझेलच्या दर स्थिर असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आज अनेक भाऊ आपल्या बहीणींकडे जातील तर अनेक बहिणी भावांकडे येतील. त्यामुळे घराबाहेर पडताना तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव चेक करा.

Petrol Diesel Price
Post Office Scheme: महिलांसाठी खास योजना! एकदा गुंतवणूक करा अन् २ वर्षात लखपती व्हा; जाणून घ्या सविस्तर

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर

मुंबईत पेट्रोलची किंमत १०३.४४ रुपये आहे तर डिझेलची किंमत ८९.९७ रुपये आहे.

पुण्यात पेट्रोल १०४.०८ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.६१ रुपये आहे. ठाण्यात पेट्रोलची किंमत १०३.९२ रुपये आहे तर डिझेलची किंमत रुपये आहे. नाशिकमध्ये पेट्रोलची किंमत १०४.६८ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.४३ रुपये आहे. नागपूरमध्ये पेट्रोल १०३.९६ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेल ९०.५२ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.४८ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.०२ रुपये आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोलची किंमत १०५.१२ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.६२ रुपये आहे.

Petrol Diesel Price
Free Silai Machine Scheme: खुशखबर! महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन; केंद्र सरकारची खास योजना; अर्जप्रक्रिया जाणून घ्या

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे दर

दिल्लीत पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ८७.६२ रुपये आहे. कोलकत्त्यामध्ये पेट्रोलची किंमत १०४.९५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.७६ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलची किंमत १००.७५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९२.३४ रुपये आहे.

Petrol Diesel Price
Atal Pension Scheme: रोज ७ रुपये गुंतवा अन् आयुष्यभर ६०,००० रुपयांची पेन्शन मिळवा;काय आहे अटल पेन्शन योजना?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com