Petrol Diesel Rate 21th April 2024: पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Rate In Maharashtra: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत रोज बदल होत असतात. कच्च्या तेलाच्या किंमतीचा परिणाम देशातील पेट्रोल डिझेलच्या भावावर होताना
Petrol Diesel Rate
Petrol Diesel RateSaam TV

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत रोज बदल होत असतात. कच्च्या तेलाच्या किंमतीचा परिणाम देशातील पेट्रोल डिझेलच्या भावावर होताना आपल्याला दररोज दिसत असतो.

Petrol Diesel Rate
Smart Business Tips: व्यवसाय यशस्वी करण्यासाठी स्मार्ट टिप्स

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबई (Mumbai )

पेट्रोल १०४.२१ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९२.१५ रुपये प्रति लिटर

दिल्ली (Delhi)

पेट्रोल ९४.७२ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ८७.६२ रुपये/ प्रति लिटर

कोलकत्ता (Kolkata)

पेट्रोल १०३.९४ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९०.७६ रुपये/ प्रति लिटर

चेन्नई (Chennai)

पेट्रोल १००.७५ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९२.३४ रुपये/ प्रति लिटर

महाराष्ट्रातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल १०३.७६ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९०.२९ रुपये/ प्रति लिटर

नाशिक (Nashik)

पेट्रोल १०४.०९ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९०.६२ रुपये/ प्रति लिटर

नागपूर (Nagpur)

पेट्रोल १०३.९६ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९०.५२ रुपये प्रति लिटर

छत्रपची संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar)

पेट्रोल १०४.३४ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९०.८६ रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Petrol Diesel Rate
Special Report : Surat Diamond Business | सुरत डायमंड बोर्डचा निघाला फुसका बार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com