Petrol Petrol Diesel Rate 4rd May 2024Rate
Petrol Petrol Diesel Rate 4rd May 2024Rate Saam Tv

Petrol Diesel Rate 4rd May 2024: वीकेंडला घराबाहेर पडताय? जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर

Petrol Diesel Price Today : सध्या राज्यभर मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. यामुळे प्रत्येकजण बाहेरगावी तसेच अन्य ठिकाणी जाण्याचा विचार करत असतात. आपल्यापैंकी अनेकजण बायरोड प्रवास करणार असतात

सध्या राज्यभर मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. यामुळे प्रत्येकजण बाहेरगावी तसेच अन्य ठिकाणी जाण्याचा विचार करत असतात. आपल्यापैंकी अनेकजण बायरोड प्रवास करणार असतात. त्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट तपासून घेणे गरजेचे आहे ते म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचे दर.

Petrol Petrol Diesel Rate 4rd May 2024Rate
Smart Businesses Ideas: घरबसल्या होईल बम्पर कमाई; कमी बजेटमध्ये करता येणारे व्यवसाय

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत(Price) दरदिवशी चढ उतार सुरु असतो. त्यानुसार महानरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव सारखे असले तरी महाराष्ट्रातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव काही प्रमाणात बदलेले आहेत.

आज क्रूड प्रति बॅरल $ 84.05 वर व्यापार करत आहे, तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 87.71 वर व्यापार करत आहे. तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. परंतु, याचा इंधनावर कोणताही परिणाम झालेला नाही. जाणून घेऊया आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव

महानगरांमधील पेट्रोल- डिझेलचे आजचे भाव

मुंबई (Mumbai)

पेट्रोल 104.21 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 92.15 रुपये प्रति लिटर

दिल्ली (Delhi)

पेट्रोल 94.72 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 87.62 रुपये/ प्रति लिटर

कोलकत्ता (Kolkata)

पेट्रोल 103.94 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.76 रुपये/ प्रति लिटर

चेन्नई (Chennai)

पेट्रोल 100.75 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 92.34 रुपये/ प्रति लिटर

महाराष्ट्रातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे आजचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 104. 67रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 91. 18रुपये/ प्रति लिट

नाशिक (Nashik)

पेट्रोल 104.57 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 91.08 रुपये/ प्रति लिटर

नागपूर (Nagpur)

पेट्रोल 104.14 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90. 70पये प्रति लिटर

छत्रपची संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar)

पेट्रोल 105.31 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.77रुपये प्रति लिटर

Petrol Petrol Diesel Rate 4rd May 2024Rate
Business Idea: २० ते ३० किलो रुपयांच्या टोमॅटोमधून कमवा लाखो रुपये; घरी सुरू करा टोमॅटो केचपचा व्यवसाय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com