Gold Silver Price : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोनं झालं स्वस्त; वाचा चांदीचा भाव काय?

Gold Silver (1 November 2024) : राज्यात सोन्याच्या किंमती आज घसरल्या आहेत. त्यामुळे आज विविध शहरांतील सोन्याचा आणि चांदीचा भाव काय आहे त्याची माहिती जाणून घेणार आहोत.
Gold Silver (1 November 2024) : राज्यात सोन्याच्या किंमती आज घसरल्या आहेत. त्यामुळे आज विविध शहरांतील सोन्याचा आणि चांदीचा भाव काय आहे त्याची माहिती जाणून घेणार आहोत.
Gold Silver PriceSaam TV
Published On

दिवाळीला सुरूवात झाली असून आज लक्ष्मीपूजन आहे. घरोघरी लक्ष्मी देवीची पुजा केली जात आहे. लक्ष्मी देवी धनसंपत्ती आणि ऐश्वर्याचं प्रतिक असते. प्रत्येक व्यक्ती या दिवशी सोने-चांदीच्या अलंकारांची खरेदी करतात. तुम्ही देखील आज घरी सोन्याची किंवा चांदीची वस्तू घेऊन जाण्याचं ठरवलं असेल तर आजचा सोन्याचा भाव पाहून तुम्हालाही आनंद होईल. कारण आज सोन्याचा भाव कालच्या तुलनेत कमी झाला आहे. चांदीच्या किंमती देखील खाली घसरल्या आहेत.

Gold Silver (1 November 2024) : राज्यात सोन्याच्या किंमती आज घसरल्या आहेत. त्यामुळे आज विविध शहरांतील सोन्याचा आणि चांदीचा भाव काय आहे त्याची माहिती जाणून घेणार आहोत.
Gold Silver Rate : सोन्याचा भाव घसरला, चांदी मात्र महागली; वाचा तुमच्या शहरातील आजचा भाव

२२ कॅरेट सोन्याचा भाव

१ ग्रॅम सोन्याचा भाव किरकोळ किंमतीने कमी झाला आहे. त्यामुळे आजचा भाव ७,४०० रुपये इतका आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव ५९,२०० रुपये इतका आहे.

१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव ७४,००० रुपये आहे.

१०० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७,००० रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे आज सोन्याची किंमत ७,४०,००० रुपये आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती

२४ कॅरेट सोन्याचा भाव सुद्धा कमी झाला आहे. १ ग्रॅम सोनं ८,०७१ रुपयांना मिळत आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव आज ६४,५६८ रुपये आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव ८०,७१० रुपये इतका आहे.

१०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,७०० रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे आज याची किंमत ८,०७,१०० रुपये इतका आहे.

१८ कॅरेट सोन्याचा भाव किती?

१८ कॅरेट सोन्याची किंमत ६,०५५ रुपये इतकी आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव आज ४८,४४० रुपये इतका आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव ६०,५५० रुपये आहे.

१०० ग्रॅम सोन्याचा भाव ६,०५,५०० रुपये आहे.

विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याच्या किंमती

लखनऊमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,४०० रुपये आहे.

लखनऊमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,०७१ रुपये आहे.

जयपूर २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,४०० रुपये आहे.

जयपूर २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,०७१ रुपये आहे.

नवी दिल्ली २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,४०० रुपये आहे.

नवी दिल्ली २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,०७१ रुपये आहे.

मेरठ २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,४०० रुपये आहे.

लुधियाना २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,०७१ रुपये आहे.

मुंबई २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,३८५ रुपये आहे.

मुंबई २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,०५६ रुपये आहे.

पुणे २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,३८५ रुपये आहे.

पुणे २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,०५६ रुपये आहे.

जळगाव २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,३८५ रुपये आहे.

जळगाव २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,०५६ रुपये आहे.

नाशिक २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,३८५ रुपये आहे.

नाशिक २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,०५६ रुपये आहे.

चांदीचा भाव काय?

धनत्रयोदशीच्या दिवशी चांदीचा भाव वाढला होता. या दिवशी सोन्यासह चांदी महागली होती. भाव थेट एक लाखांच्या पुढे पोहचला होता. मात्र आज लक्ष्मीपूजनच्या दिवशी चांदी देखील स्वस्त झाली आहे. चांदी भाव ३,००० रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे आजचा भाव ९७,००० रुपये इतका आहे. राज्यासह देशभरातील विविध शहरांत देखील चांदीचा भाव असाच आहे.

Gold Silver (1 November 2024) : राज्यात सोन्याच्या किंमती आज घसरल्या आहेत. त्यामुळे आज विविध शहरांतील सोन्याचा आणि चांदीचा भाव काय आहे त्याची माहिती जाणून घेणार आहोत.
Gold Silver Price: दिवाळीपूर्वी सोन्याला झळाळी, किंमती गगनाला भिडल्या; सोनं ८०,००० पार तर चांदी स्थिरावली; वाचा आजच्या किंमती

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com