सांगलीमध्ये सरपंचाला 40 हजाराची लाच घेताना अटक 

Sangli
Sangli
Published On

सांगली : सांगलीच्या Sangli आटपाडी Atpadi तालुक्यातील करगणी Kargani येथील सरपंच गणेश लक्ष्मण खंदारे याला ४० हजार रुपयांची लाच Bribe घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. करगणी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ ही कारवाई करण्यात आली आहे. Sarpanch arrested for taking bribe of Rs 40000 in Sangli

तक्रारदार Complainant हे कॉन्ट्रॅक्टर Contractor असून त्यांनी करगणी येथून रस्ता काँक्रीट करण्याचे काम हाती घेतले आहे. या कामाचे बिल Bill मंजूर करुन जमा केल्याच्या मोबदल्यात करगणीचे सरपंच गणेश खंदारे याने बिलाच्या ४ टक्के रक्कम लाच म्हणून मागितली. याबाबत तक्ररदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

हे देखील पहा -

त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने Anti Corruption Bureau करगणी ग्रामपंचायतीजवळ सापळा रचून, सरपंच खंदारे याने तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यास रंगेहाथ पकडण्यात आले.त्याच्याविरुध्द आटपाडी पोलीस Police ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com