पुणे मार्केटयार्डात ओळखपत्राशिवाय प्रवेश नाही... (पहा व्हिडिओ)

No Entry in Market Yard Without I card
No Entry in Market Yard Without I card
Published On

पुणे : पुण्यात Pune कोरोना Corona विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच शनिवार आणि रविवार मार्केटयार्ड बंद Marketyard होते. त्यामुळे बाजारात आज मोठी गर्दी झाली आहे. गर्दीच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती आणि पोलीस Police प्रशासनानी विविध उपाययोजना केल्या आहेत. आजपासून मार्केटयार्डात नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. Pune, no entry into the market without an identity card

आजपासून बाजारातील डमी, किरकोळ, लिंबू विक्रते आणि रिक्षाला प्रवेश दिले जाणार नाही. त्याच बरोबर आडते आणि खरेदीदारांना बाजार समिती कडून पास दिले जात आहेत. मार्केट यार्डातील विविध विभागात साधारणतः २ हजार डमी विक्रेते आहेत, आणि हे विक्रेते गाळ्यासमोर थांबून विक्री करत असतात. त्यामुळे ग्राहकांची गर्दी होत असते.

आज पास Pass घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सर्वात मोठी आवक ही गाड्यांची झाली आहे. त्यामध्ये १६०० गाड्यांची आज आवक झाली आहे. 

मार्केटमध्ये फेरफटका मारला असता मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे. जे किरकोळ खरेदीदार आहेत त्यांना आजपासून मार्केट मध्ये बंदी घालण्यात आली आहे. त्याच बरोबर जे कोणी लायसन License धारक असतील त्यांनाच प्रवेश दिला जात आहे.

पुणे मार्केट यार्डात सोशल डिस्टिंग पाहायला मिळत नाही.  त्यामुळे कोरोना रोखायचा कसा? असा प्रश्न प्रशासनासमोर आहे. याठिकाणी सर्व नियम पायदळी तुडवत जात आहेत. या ठिकाणी मोठी गर्दी झाल्याने पोलिसांनी बॅरिकेट्स Barricades लावलेले आहेत.

Edited By- Digambar Jadhav   

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com