आमदार श्रीनिवास वनगा यांनी मच्छीमारांना दिला मदतीचा हात

Plagahr
Plagahr
Published On

पालघर : तौक्ते Tauktae वादळाने Cyclone पालघर Palghar जिल्ह्याच्या किनारपट्टीवर सोसाटयाचा वारा आणि मुसळधार पावसाने मच्छिमार Fisherman व शेतकरी Farmer बांधवांचे खूप नुकसान Damage झाले आहे. वाऱ्याचा प्रचंड वेग व मुसळधार पावसाने सलग तीन दिवसांत जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. MLA Shrinivas Vanga Extends Helping Hand To Fishermens

हे देखील पहा -

आज पालघर विधानसभेचे आमदार MLA श्रीनिवास वनगा Shrinivas Vanga यांनी पश्चिम किनारपट्टी भागातील माहीम व काही ठिकाणी भेट देऊन झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी माहीम येथील टेम्भी गावातील कमला प्रसाद ,जेजुरी व नवदुर्गा या दुर्घटनाग्रस्त मासेमारी बोटींच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली व तातडीने प्रत्येकी बोट मालकांना 20-20 हजार रुपयांची मदत Help नुकसान झालेल्या मच्छिमार बांधवांना दिली.

तसेच शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन व मत्स्यव्यवसाय विभागा कडून मदद मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे ही आमदार वनगा यांनी आश्वस्त केले. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा श्रीमती ज्योती ठाकरे, शिवसेना महिला जिल्हा संघटक ज्योती मेहेर, मत्स्यव्यवसाय अधिकारी व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. MLA Shrinivas Vanga Extends Helping Hand To Fishermens

दरम्यान प्रशासनाला तातडीने शेतकरी, मच्छिमार व आदिवासी भागातील बांधवांचे झालेल्या नुकसानाची पाहणी करून पंचनामे करणे व तातडीने मदद मिळवून देणे याकरीता सूचना दिल्या आहेत. शासनस्तरावर नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी सहाय्य करू असे ही  त्यांनी यावेळी सांगितले. 

Edited By : Krushnarav Sathe 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com