संतापजनक ! प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लाखो रुपयांची औषधे टाकली जाळून 

latur
latur

लातूर : लातूर Latur जिल्ह्यातील ग्रामीण Rural भागात Area सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवण्यासाठी सरकार Government कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाखों रुपयांचे पॅकेज देऊन ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी नियुक्त्या दिल्या आहे. Medicines Burnt In Primary health Center

मात्र आरोग्य Health विभागाची Department उदासिनता, वैद्यकीय अधिकाऱ्यांची Medical Officer अनास्था आणि कर्मचाऱ्यांची चालढकल वृत्ती यामुळे आजही ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळत नसल्याचे चित्र आहे. 

हे देखील पहा -

निलंगा Nilanga तालुक्यातील अंबुलगा प्राथमिक Primary आरोग्य Health केंद्राच्या Center अंतर्गत केळगाव प्राथमिक उपकेंद्र चालते परंतु कोरोनाच्या Corona भयानक परिस्थिती मध्ये मागील दोन महिन्यापासून येथील आरोग्य केंद्राला टाळे असल्याने आरोग्य केंद्र कुलूप बंद आहे. कोणताही अधिकारी याठिकाणी फिरकला नाही.Medicines Burnt In Primary health Center

नागरिकांच्या प्राथमिक आजारांच्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी शासन स्तरावर लाखो रूपये खर्च करून औषध पुरवठा केला जात आहे. मात्र केळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हे औषध गोळ्या कचऱ्यात फेकून देत असल्याचे उघडकीस आले आहे.

तसेच या उपकेंद्रात अनेक औषध Medicines गोळ्या जाळून Burn टाकण्यात आल्या आहेत तर काही कचर्‍यात फेकण्यात आल्या असल्याचे धक्कादायक वास्तव गावकऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. Medicines Burnt In Primary health Center

सध्या सर्वत्र संचारबंदी सुरू आहे. ग्रामीण भागामध्ये स्थानिक पातळीवर नागरिकांना मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी मोठ्या प्रमाणात शासनाकडून वैद्यकीय सामुग्री व औषध गोळ्यांचे वितरण करण्यात येते.

परंतु या महामारीच्या काळामध्ये मागील दोन महिन्यापासून प्राथमिक आरोग्य केंद्र केळगावला टाळे असल्यामुळे गावातील नागरिकांना उपचासाठी निलंगा येथे जावे लागत आहे. Medicines Burnt In Primary health Center

सध्या गावोगावी करोनाच्या भीतीचे वातावरण आहे. अशा वातावरणात आरोग्याची काळजी घेणारे वैद्यकीय अधिकारी नसतील तर ते आरोग्य केंद्र काय कामाचे ? असा सवाल सामान्य जनतेतून केला जात आहे. आता या सर्व प्रकाराला जबाबदार कोण? यावर लक्ष देवून वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केळगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com