आमच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद- देवेंद्र फडणवीस 

devandra fadnvis
devandra fadnvis
Published On

कोरोनाने मृत्यू (Coronavirus) झालेल्यां आणि मृत्यू च्या नोंदीत मोठी तफावत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केला आहे. मृत्यू आणि नोंदी बरोबर झाल्यास उपाययोजना करण्याची तयारी व्यवस्था करता आली असते असे ही फडणवीस म्हणाले. फडवणीस आज नांदेडमध्ये आले असता पत्रकारांशी बोलत होते. (Matoshri's doors are closed for us Devendra Fadnavis)

फडणवीस यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट आणि संजय राऊत यांनी केलेली फडणवीसांवरील टिकेला प्रतिउत्तर देताना फडणवीस म्हणाले आम्ही मातोश्रीवर जाणं बंद केलं नाही तर मातोश्री नं आमच्यासाठी दरवाजे बंद केले आहेत. (Matoshri's doors are closed for us Devendra Fadnavis)

हे देखील पाहा

नुसती गडकरींच्या कामांची स्तुती करु नका तुम्हीही तसं काम करुन दाखवा म्हणजे लोक तुमचीही स्तुती करतील असा टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना फडणवीस यांनी लगावला आहे. गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त अशोक चव्हाण यांनी गडकरींच्या कामाची स्तुती करणारा लेख एका वृत्तपत्रात लिहिला होता त्यावर फडणवीस यांनी हा टोला लगावला आहे.  

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com