भारत फोर्ज कडून सातारा जिल्ह्यातील २४ गावांना लाखो रुपयांचे साहित्य

satara bharat forge
satara bharat forge
Published On

सातारा - भारत फोर्ज Bharat Forge लि.पुणे यांच्या सी.एस.आर. CSR निधीतून सातारा जिल्ह्यातील कोरेगावKoregaon, खटाव Khatav व माण Maan तालुक्यातील एकूण २४ गावांना कोविड -19 Covid साठी लागणाऱ्या भौतिक सुविधा व साधनांचे वितरण धामणेर येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील Balasaheb Patil  यांच्या हस्ते करण्यात आले. Materials worth lakhs of rupees from Bharat Forge to 24 villages in Satara district

कोविडसारख्या भीषण महामारीत भारत फोर्ज चे बाबासाहेब कल्याणी यांनी सामाजिक बांधिलकी जपत सातारा जिल्हयातील कोरेगाव, खटाव व माण तालुक्यातील 24 गावांमध्ये विविध विकासात्मक कामे सुरु केली आहेत.

हे देखील पहा -

भारत फोर्ज गेली साडेतीन वर्ष विविध गावांमध्ये काम करीत आहे. सातारा जिल्ह्यातील 24 गावांमध्ये पाणी, आरोग्य, अंतर्गत रस्ते, गटारे, शिक्षण यासाठी काम करत आहे. हे काम करीत असताना नागरिकांचे सहकार्य मिळाले. भारत फोर्जने 24 गावांची गरज ओळखून कोरोनाच्या लढ्यासाठी लागणरी औषधे व इतर साहित्य आज पुरविले आहे.

Edited By : Krushnarav Sathe 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com