आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक.. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक.. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार
Published On

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरत आहे, त्यात आता धनगर समाजानेही उडी घेतली आहे. आरक्षणासाठी बारामतीत धनगर आंदोलकांनी आरक्षण मिळेपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याची शपथ घेतलीये. तसंच आरक्षणासाठी सरकारविरुद्ध आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील धनगर समाजातर्फे देण्यात आला. तर इकडे साता-यातील वाईमध्ये धनगर समाजानंही मोर्चाचं हत्यार उपसलंय. 

WebLink : marathi news dhangar community took oath to continue agitation till they get reservation 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com