सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करून संपवली जीवन यात्रा 

Life journey ended by making the video viral on social media
Life journey ended by making the video viral on social media
Published On: 

लातूर : शहरातील आनंद नगर भागातील एका तरुणीने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे. आत्महत्येपूर्वी तिने सोशल मीडिया 
Social media वर आत्महत्या करत असल्याचा व्हिडीओ Video लाईव्ह Live केल होत. Life journey ended by making the video viral on social media 

19 वर्षीय सोनी शेख असे तरुणीचे नाव आहे. आई कामानिमित्त बाहेर गेल्याने घरी एकटीच होती. एक व्हिडीओ करून इंस्टाग्राम Instagram या सोशल मीडियावर वायरल करून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदरील घटना घरमालकाने मुलीच्या आईला फोन करून कळवली आणि दोन तरुणांनी सोनीला गळफास घेतलेल्या दोरीला कापून दवाखान्यात घेऊन गेल्याचे मुलीच्या आईला सांगितले. 

तरुणीला दवाखान्यात hospital सोडून निघून गेल्याचे मुलीच्या आईने सांगितले आहे. ती दोन मुले कोण होती, ते अद्याप कळू शकले नाही. मुलीच्या आईने मुलीसोबत काहीतरी झाल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले आहे. सोनी शेख तरुणी ही लातूर शहरातील महाविद्यालयात BA द्वितीय वर्षात शिकत होती. Life journey ended by making the video viral on social media 

हे देखील पहा 

मुलीच्या आईने योग्य तो तपास करून मला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली पोलिसांना Police केली आहे. सदरील घटनेबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची Dead नोंद करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com