जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणारे गजाआड

निर्दयपणे कत्तलीकरिता जनावरे घेऊन जाणारा ट्रकवर अनसिंग जवळ स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणारे गजाआड
जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणारे गजाआडगजानन भोयर
Published On

वाशिम : ट्रकमध्ये truck कोंबून निर्दयपणे कत्तलीकरिता slaughter जनावरे animals घेऊन जाणारा ट्रकवर अनसिंग Ansing जवळ स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. यानुसार नाकाबंदी Blockade करून लाखोंच्या मुद्देमालासह जनावर तस्करांना अटक Arrested करण्यात आली.

हे देखील पहा-

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हत्येसाठी बैल जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर केलेल्या कारवाईत ट्रकमध्ये जवळपास 19 बैल आढळून आले आहे. याची चौकशी केली असता, ट्रक चालक उडवा- उडवीची उत्तर दिले. यामुळे पोलिसांनी अधिक तपास करीत अवैधरित्या कत्तली करिता जणांवरे भरून नेणाऱ्या ट्रकवर कारवाई करत चालक शाहरुख अहमद, साजिद अश्फाक दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणारे गजाआड
गाईंचे अवैधरित्या वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात

सदरील जनावरें अनसिंग ग्रामपंचायतच्या Gram Panchayat कोंडवाड्यात Kondwada पाठविण्यात आले आहे. दरम्यान, कत्तलीकरिता जाणारे जणांवरसह 16 लाख 65 हजार मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखा वाशिम Washim करत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com