जंगलातील जलस्रोत आटल्याने, पाण्यासाठी वन्य प्राण्याची भटकंती

saam
saam

भंडारा : तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारा Bhandara जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. वनांमध्ये वास्तव्य करणाऱ्या वन्यजीवांची Wildlife उन्हाळ्याच्या Summer उष्ण उन्हामुळे जीवाची लाहीलाही होत आहे. Forest Water Sources Shrinked Wildlife Roaming For Water 

अशातच जंगलातील Forest जलस्त्रोत आटल्याने वन्यजीव पाण्याच्या Water शोधात आता शेतशिवार आणि गावात येत असल्याचे दृश्य पहायला मिळत आहे. त्यामुळे एरवी दर्शन न होणारे प्राणी आता मानवी वस्तीजवळ दिसू  आहेत. 

हे देखील पहा -

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे NCP जिल्हाध्यक्ष व प्रगतिशील शेतकरी यशवंत सोनकुसरे यांची भंडारा जवळील जाख येथे शेती आहे. या शेतीवर असलेल्या वनतलावात जलसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने पाण्याच्या शोधात जंगलातील हरणांचा कळप आणि अन्य वन्यजीव नित्याने सोनकुसरे यांच्या शेतातील तलावावर येऊन तृष्णातृप्ती करून शेतात मुक्तसंचार करीत आहेत. Forest Water Sources Shrinked Wildlife Roaming For Water 

हा प्रसंग आता नित्याचा झाला असल्याने वन्यजीवांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून सोनकुसरे यांनी कळपावर देखरेख करण्यासाठी सकाळ आणि सायंकाळ अशा दोन वेळासाठी शेत मजुरांची नियुक्ती केली आहे, हे विशेष. 

Edited By : Krushnarav Sathe
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com