Wife Died after knowing Husbands Death 
web-special-news

विरार हाॅस्पीटल दुर्घटना; पतीच्या मृत्यूच्या धक्क्याने पत्नीनेही सोडले प्राण

चेतन इंगळे

मुंबई : विरार येथे आज पहाटे लागलेल्या आगीत पतीचा मृत्यू झाल्याची घटना समजताच दुसऱ्या रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेत असलेल्या त्या व्यक्तीच्या पत्नीचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना कळताच या दांपत्याच्या नातेवाईकांना जबर धक्का बसला आहे.Wife died after hearing news of Husbands death in virar fire

नाशिकमध्ये Nashik आॅक्सिजन गळती होऊन २२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पहाटे विरार Virar येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या अतीदक्षता विभागाला आग Fire लागून त्यात १४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. Fire Broke out at virar Hospital Thirteen Patients died

विरार पश्चिम येथे हे कोविड Covid 19 रुग्णालय आहे. त्यात पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. त्यात एकूण १७ रुग्ण अडकले होते. अग्निशमन दल Fire Brigage आणि पोलिसांनी Police आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न रुग्णांना इतर ठिकाणी हलविण्याची सुरवात केली. Wife died after hearing news of Husbands death in virar fire

या घटनेत वसईच्या १०० फूट रोड परिसरात राहणाऱ्या कुमार दोशी या ४५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी चांदनी विरारच्या जीवदानी रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेत होती. त्यांना आपल्या पतीचा मृत्यू झाल्याची घटना समजल्यानंतर हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांना मृत्यू झाला.
Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

माजी मुख्य निवडणूक आयुक्त देश सोडून पळाले? व्होटचोरीच्या आरोपामुळे परदेशात पलायन?

Meningitis Symptoms : जास्त डोकेदुखी धोकादायक! ही लक्षणे दिसताच ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या

Maharashtra Rain: राज्यात इतका धुव्वाधार पाऊस पडतोय कसा? पुढील 4 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे!

SCROLL FOR NEXT