Viral Video News:  Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: बाहेरुन झोपडी आतमध्ये महाल! तरुणीचं 'स्वप्नातलं घर' पाहून चक्रावून जालं; VIDEO तुफान व्हायरल

Viral Video News: एक व्हिडिओ माध्यमांवर चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये तरुणीने दाखवलेली झोपडी आतमधून अशी काही सजवलीय की तुम्हीही थक्क व्हाल.

Gangappa Pujari

सोशल मीडिया म्हणजे असंख्य व्हिडिओंचा खजिना. सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामधील अनेक व्हिडिओंमध्ये अशी क्रिएटीव्हीटी पाहायला मिळते की नेटकरीही थक्क होतात. सध्या असाच एक व्हिडिओ माध्यमांवर चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये तरुणीने दाखवलेली झोपडी आतमधून अशी काही सजवलीय की तुम्हीही थक्क व्हाल.

स्वतःच घर असावं हे प्रत्येकाचे स्वप्न असतं. अनेकजण आपल्या स्वप्नातला टुमदार बंगला बांधतात तर काहीजण झोपडीलाही अगदी टापटीप ठेऊन आपल्या कल्पकतेने सजवतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील तरुणीने तिच्या झोपडीची अशी काही सजावट केली आहे जी पाहून तुमचेही डोळे विस्फारतील.

बाहेरुन साधी झोपडी आणि आतमधून दिसणारे अगदी महालासारखे दृश्य अचंबित करणारे आहे. तरुणीच्या या सुंदर घराचे नेटकरी भरभरुन कौतुक करत आहेत. तिच्या या व्हिडिओवर लाईक अन् कमेंट्सचा पाऊस पाडल्याचे दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुणी तिचे घर दाखवताना दिसत आहे. बाहेरुन तिचे घर अगदी झोपडीसारखे साधे दिसतेय. त्यानंतर तरुणी घरात प्रवेश करते अन् आतील दृश्य पाहून सगळेच चकित होतात. या झोपडीत अगदी महालाप्रमाणे बेड, कूलर ठेवल्याचे दिसत आहे.

तसेच आतमध्ये दोन मोठमोठ्या आलिशान खोल्यां दिसत असून त्याची सजावट अगदी नजर लागेल अशा पद्धतीने केली आहे.हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. तसेच तिच्या कल्पकतेचे कौतुकही केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

SCROLL FOR NEXT