Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मॅनहोल्सवर बसायला गेली, त्यानंतर महिलेसोबत जे घडलं ते पाहून धक्का बसेल, पाहा VIDEO

Shocking Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक धक्कादायक घटना घडत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. ज्यात संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीये.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कधी कोणता प्रसंग घडून येईल हे सांगणे आता अतिशय कठीण झालेले आहे. सोशल मीडिया दररोज अशा अनेक थरारक अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत असतात. अशात शहरात घडलेली धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एक महिला फुटपाथवर असलेल्या मॅन होलच्या आत पडली जाते. मात्र सर्व प्रसंग कसा घडला हे अतिशय धक्कादायक आहे. ज्याचा सध्या सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे.

मॅन होलचे झाकण नसल्याने अनेकांना त्यात पडून जीव (Life) गमवावा लागला आहे. पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्यावर पाणी साचल्याने मॅन होल दिसून येत नाही याच कारणाने जास्त अपघात होतात. परंतू सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत मॅन होलचे झाकणावर महिला उभी होती मात्र झाकण कमकुवत असल्याने ती थेट मॅन होलच्या आत पडली. या घटनेचा व्हिडिओ (Video) सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरत आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, दोन महिला (Women) रस्त्याच्याकडेला थांबलेल्या आहेत. एका झाडाखाली दुसरी महिला उभी आहे तर एक महिला रस्त्याच्याकडेला असलेल्या मॅन होलच्यावर उभी असते. मात्र काही क्षणात मॅन होलच्यावर उभी असलेली महिला धाडकन मॅन होल्सच्या आत पडून जाते. तिच्यासोबत असलेली दुसरी महिला तिला मदत मिळावी म्हणून तिथिल अनेकांना मदतीसाठी बोलावते.

सर्व घटना सोशल मीडिया (Media) प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील ''wow.batupahat'' या अकाउटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ शेअर होताच लाखोंच्या घरात लाईक्स मिळाल्या आहेत तर मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओ व्हायरल होताच अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एकापेक्षा अनेकांनी आश्चर्यकारक (Shocking) अशा प्रतिक्रिया कमेंटबॉक्समध्ये केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: बेसिक सॅलरी ₹६५०००; HRA आणि महागाई भत्त्यात वाढ; आठव्या वेतन आयोगाबाबत नवी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर काँग्रसचे आंदोलन

Aamba Panha Recipe: बाजारात आलेल्या आंब्यांपासून घरी बनवा आंबट गोड रिफ्रेशिंग आंबा पन्हं, वाचा सोपी रेसिपी

धक्कादायक! नागपूरमध्ये तहसीलदाराला जेसीबीला लटकवलं, ४ किमी फरफटत नेलं

Dalimb Benefits : उन्हाळ्यात रोज सुपरफ्रूट डाळिंब खल्ल्याने होतात हे ७ आरोग्यवर्धक फायदे

SCROLL FOR NEXT