ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चांगल्या आरोग्यासाठी दररोज सकाळी दोरी-उड्या मारणे उत्तम मानले जाते.
दोरी-उड्या मारणे हा एक व्यायाम प्रकार आहेत.
दररोज दोरी-उड्या मारल्याने स्नायू बळकट होण्यास मदत होते.
दररोज दोरी-उड्या मारल्याने तणाव कमी होण्यास मदत होते.
दररोज दोरी-उड्या मारल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
दोरी-उड्या दररोज मारल्याने रक्ताभिसरण क्रिया चांगली राहण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.