Exercise Tips : रात्री झोपताना व्यायाम करणे योग्य की अयोग्य?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुदृढ आरोग्य

सुदृढ आरोग्यासाठी कायम व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो.

Good Health | Canva

अनेक व्यक्ती

मात्र अनेक व्यक्ती असे आहेत,जे त्यांना मिळत असलेल्या टाईमनुसार व्यायाम करतात.

Many people | yandex

रात्री

मात्र त्यातील अनेकजण असे आहेत,ते रात्री झोपताना व्यायाम करतात,परंतू रात्री व्यायाम करणे योग्य असते का?

Night | Yandex

योग्य की अयोग्य

रात्री झोपण्यापूर्वी व्यायाम करणे सुद्धा आरोग्यासाठी चांगले ठरते.

Right or wrong | Canva

डोकेदुखीचा त्रास

रात्री झोपण्यापूर्वी व्यायाम केल्याने डोकेदुखीची समस्या जाणवत नाही.

headache | pexel

कंबर दुखी

रात्री झोपण्यापूर्वी व्यायाम केल्याने कंबर दुखीचा त्रास कमी होतो.

ower back pain | Yandex

शांत झोप

शांत झोपेसाठी रात्री झोपण्यापूर्वी व्यायाम करणे चांगले ठरते.

weight gain | pexel

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Exercise | Canva

NEXT : चांगल्या आरोग्यासाठी बडीशेपचे सेवन ठरते फायदेशीर ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Fennel Seeds | Saam Tv
येथे क्लिक करा...