Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: रस्त्यावर थेट महिलेची तरुणाला मारहाण, जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी धोपटले; व्हिडिओ व्हायरल

Bengaluru viral video: देशभरातील घडलेल्या घटनांचे व्हिडिओ काही क्षणात सोशल मीडियावर व्हायरल होतात. ते व्हिडिओ पाहून अनेकदा नागरिक हैराण होतात. सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ तसाच काहीसा आहे.

Tanvi Pol

Woman Hits Man: सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एका महिलेने रस्त्याच्या मध्यभागी एका तरुणाला धु धु धुतल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. नेहमी गजबजलेल्या रस्त्यावर घडलेला हा प्रकार पाहणारे नागरिक थक्क झाले आहेत.

नेमके घडले तरी काय?

व्हायरल व्हिडिओत घडते असे की, बंगळुरू शहरातील रस्त्यावर दररोज सारखी नागरिकांची- वाहनांची वर्दळ सुरु असते. प्रत्येकजण आपल्या कामात आहे. त्याच वेळी रस्त्यावर एका महिलेचा जोरात ओरडण्याचा आवाज येतो. नागरिकांचे लक्ष जाताच ती महिला एका तरुणावर रागात ओरडत असते आणि त्यानंतर दोघांचा वाद (Fighting Video) सुरु होतो.

हाणामारी पाहून नागरिक झाले थक्क

पाहता पाहता हा वाद थेट हाणामारीत बदलतो. ती महिला त्या तरुणाला मारण्यास सुरुवात करते. काही वेळात त्या रस्त्यावरुन जाणारे काही तरुणमध्ये येतात आणि सर्व वाद शांत करतात. सर्व घटना परिसरातील व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केली आहे.

घडलेली हा घटना बंगळूरमधील असल्याचे समजत आहे आणि हा व्हिडिओ एक्स प्लॅटफॉर्मवरील @gharkekesh या अकाउंटवर अपलोड केला आहे. व्हिडिओ कधीचा आहे ते अद्याप समजले नाही. मात्र, काही तासांच व्हिडिओला नागरिकांनी लाखोंचे व्ह्यूज आणि लाईक्स दिलेले आहेत आणि फेसबून, इन्स्टाग्राम अशा माध्यमांवरही शेअर करण्यात आलेला आहे.

व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होताच सोशल मीडियावर प्रतिक्रिया येण्यास सुरू झाल्या. काहींनी महिलेच्या धाडसाचे कौतुक केलेले आहे. तर एका यूजरने कमेंट केली,''नक्की कोणाची चुकी हे फक्त व्हिडिओ पाहून ठरवू नये'' दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''पुरुषाने काही तरी केलं असेल म्हणून ऐवढा मार खाल्ला'' अशा दोघांच्या बाजूने प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हाणामारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT