Viral News Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral News: बायकोने नवऱ्याला त्याच्या प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडलं, केली धो-धो धुलाई; VIDEO व्हायरल

Wife Caught Husband Cheating: सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बायकोने नवऱ्याची चांगलीच धुलाई केल्याचं दिसत आहे.

Rohini Gudaghe

पती-पत्नीमधील नातं हे प्रेमासोबतच आदर (Viral News) आणि विश्वासाचं असतं. नात्यातील विश्वास संपला तर फक्त प्रेम नाही तर नातंही संपतं. अनेकदा पती-पत्नीमधील अविश्वासाची प्रकरणं समोर येतात. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवरा बायकोला फसवत असल्याचं दिसत आहे. पण बायकोला फसवण्याची मोठी किंमत नवऱ्याला चुकवावी (Wife Caught Husband Cheating) लागत आहे.

@gharkekalesh या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला गेला आहे. यामध्ये एक महिला तिच्या नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडते. त्यानंतर ती त्याची चांगलीच धुलाई (Viral Video) करते. व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक व्यक्ती एका महिलेसोबत वेळ घालवत असताना त्याची बायको तिथे येते. मोठमोठ्याने आरडाओरड करत ती नवऱ्याला चांगलाच घाम फोडते.

व्हिडिओमध्ये दिसतंय की, हॉटेलची रूम उघडलेली आहे. एक व्यक्ती एक स्त्री बेडवर बसलेली दिसते. इतक्यातत्या व्यक्तीची पत्नी तेथे येते. आणि त्याला मारहाण करू लागली. इतरही काही लोकं त्या ठिकाणी (Husband Sleeping With Other Lady) पोहोचतात. या महिलेनं तिच्या नवऱ्याला चांगलाच धडा शिकवल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ घर का कलेश या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

विवाहबाह्य संबंध कलेश (पत्नीने तिच्या पतीला हॉटेलच्या खोलीत इतर महिलेसोबत झोपताना पकडले) असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे. 48 सेकंदाचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर (Wife Husband Video) व्हायरल होत आहे. व्हिडिओशी संबंधित जास्त माहिती देण्यात आलेली नाही, त्यामुळे ही घटना कुठे घडली हे समजू शकलेले नाही. व्हायरल व्हिडिओला ७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेकांनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली (Viral Video News) आहे. .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT