Water Salon Video: Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: भन्नाट कल्पना! चक्क स्विमिंग पुलमध्ये थाटलं सलूनचं दुकान; पाहा VIDEO

Water Salon Video: या सलूनमध्ये बसल्यानंतर आपण एखाद्या नदीत बसून आपले केस कापत आहात. असाच फिल येईल. या सलूनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

Gangappa Pujari

Viral Video News:

सध्याचे युग सोशल मीडियाचे युग आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात घडनारी प्रत्येक घटना अगदी काही सेकंदात सर्वत्र व्हायरल होत असते. सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयोग करत असतात. सध्या अशाच एका हटके सलूनची माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. हे सलून चर्चत येण्याचे कारण म्हणजे या दुकानात जाण्यासाठी पाण्यातून जावे लागणार आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण, जाणून घ्या.

आजच्या काळात लोक क्रिएटीव्हिटीकडे जास्त लक्ष देताना दिसतात. लोकांचा व्यवसाय किंवा दुकान जितके क्रिएटिव्ह दिसेल तितकीच जास्त प्रगती होते. म्हणूनच लोक आपल्या दुकानाची, व्यवसायाची खास रचना करताना दिसतात. सध्या अशाच एका सलूनच्या दुकानाची माध्यमांवर जोरदार चर्चा होत आहे.

या सलूनमध्ये चारी बाजुला केवळ पाणीच पाणी दिसत आहे. एका व्यक्तीने आपल्या सलूनला अशा हटके स्टाईलमध्ये डिझाइन केले आहे. या सलूनमध्ये बसल्यानंतर आपण एखाद्या नदीत बसून आपले केस कापत आहात. असाच फिल येईल. या सलूनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इंस्टाग्रामवर (Instagram) व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पहिल्यांदा (radenthebarber.lsm) नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओ २ लाख २१ हजाराहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. दुकानदाराची ही कल्पना लोकांना बिलकुल आवडली नसल्याचे त्यावरील प्रतिक्रियांमधून दिसत आहे. नेटकरी हा निव्वळ मुर्खपणा असल्याचे म्हणत त्याला जोरदार ट्रोल केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ऑपरेशन सिंदूर सायबर हल्ला प्रकरणी जुन्नरमध्ये NIAची धाड

8th Pay Commission: २.१ फिटमेंट फॅक्टरने पगार किती वाढणार? ₹१८,००० वरून ₹३८,००० होणार?

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

SCROLL FOR NEXT