Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बाईssss काय हा प्रकार! सिग्नल लागला अन् तरुणी रस्त्यातवर बेफाम होऊन नाचली, लोक पाहतच राहिले, Video Viral

Dance Viral Video: सोशल मीडियावर एका तरुणीचा भररस्त्यात अश्लील डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

Young Girls Dance Video: सोशल मीडियाची क्रेझ संपूर्ण जगात पाहण्यासाठी मिळत आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी तरुण- तरुणी कोणत्याही थराला जाताना पाहण्यास मिळतात. मग कुठे धोकायादक ठिकाणी स्टंट करणं असो वा ट्रेनमध्ये अश्लील डान्स करणं असो. सोशल मीडियावर एका तरुणीचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात भररस्त्यात तरुणीचा अश्लील डान्स होताना दिसत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत एक तरुणी रस्त्याच्या मधोमध चालत येत आहे. तिच्या हातात एक बॅग आहे. काही वेळात ती तिच्या हातातील बॅग फेकून देते आणि रस्त्याच्या मधोमध झोपते आणि झोपून अश्लील डान्स करण्यास सुरुवात करते. तिच्या भोवतीने वाहनांची ये-जा होत आहे. मात्र तिला वाहनांची जराही भिती वाटत नाही ती तशीच डान्स करताना दिसत आहे. तरुणीला डान्स करताना पाहून रस्त्यावरुन जाणारा प्रत्येकजण आश्चर्याने तिच्याकडे पाहत आहे, मात्र त्यानंतर उभी राहते आणि परत डान्स(Dance) करण्यास सुरुवात करते.

तरुणीचा डान्स व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मिडिया अकाउंटवर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील '@marathi_songs143's '' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करुन १५ तास होताच अवघ्या काही तासांत व्हिडिओला अनेकांनी लाईक्स आणि मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळत आहे. तरुणीचा डान्स व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही.

इन्स्टाग्रामवरील व्हिडिओ पाहून प्रत्येक यूजर्संनी बऱ्याच प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''असे पण असतात'' तर दुसऱ्या एका यूजरने ''पोरगी शिकली प्रगति झाली राव'' अशा अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

2029 ला प्रयत्न करा, भाजपच्या दिग्गज नेत्याची विजय वडेट्टीवार यांना पक्षात येण्याची ऑफर; भर सभेत नेमकं काय घडलं?

Raksha Bandhan 2026: यंदाच्या रक्षाबंधनाला भावासाठी खरेदी करा चांदीची राखी; पाहा ७ लेटेस्ट डिझाईन्स

NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठी अपडेट; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांनी बोलावली तातडीची बैठक

राज्य सरकारनं ग्रामसेवकांसंदर्भात घेतला मोठा निर्णय; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: एकनाथ शिंदेंचा चाकण पाहणी दौरा सुरू; पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या पाहणीपासून दौऱ्याला सुरुवात

SCROLL FOR NEXT