Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: एकच नंबर भावा! लग्नाच्या मंडपात नवरीचं नवरदेवाला चॅलेंज; वराची स्टेप पाहून वऱ्हाडींप्रमाणे तुम्ही म्हणाल...

Wedding Viral Video: सोशल मीडियावर सध्या लग्न कार्यातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत तुम्हाला नवरा-नवरीचा धम्माकेदार डान्स पाहण्यासाठी मिळत आहे.

Tanvi Pol

Dance Video: सोशल मीडियावर लग्न कार्यातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.कधी लग्नातील धम्माल किस्से असतात तर कधी लग्नात नवरा-नवरीचा अफलातून डान्स असतो.सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओही असाच काहीसा आहे.ज्या व्हिडिओत नवरा-नवरीचा तुम्हाला धम्माकेदार डान्स पाहण्यासाठी मिळेल.जो सोशल मीडियावर चांगलाच चर

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत(Video) तुम्हाला लग्नातील हॉलच्या बाहेरील परिसर दिसत आहे.ज्या परिसरात लग्नातील नातेवाईकांची मोठी गर्दी आहे.हॉलच्या आत येण्यासाठी नवरदेव येत असतो,मात्र त्याचवेळी नवरी नवरदेवासाठी सप्राॅईज डान्स सादर करते.मग काय नवरीचा डान्स सुरु असताना नवरदेवही नवरीसोबत डान्स करण्यास सुरुवात करतो.

@BaissaRathore1 या अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ नक्की कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही.मात्र एक नक्की व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहे तर अनेक लाईक्स मिळत आहेत.ऐवढेच नाही तर अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे.

ऐवढेच नाही तर डान्स पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे की,''सुंदर डान्स'' तर काहींनी नवरीचा डान्स (Dance)केलेला आहे.तर काहींनी नवरदेवाच्या डान्सचे कौतुक केलेले आहे.अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: नवरा-नवरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT