Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: धक्कादायक! प्रियकरासोबत पत्नीला पकडलं अन् थेट रस्त्यावरच लग्न लावून दिलं

Wife cheated her husband: सोशल मीडियावर एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ज्यात पती आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पकडलं. मात्र, नंतर पतीने जे केलं ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

Tanvi Pol

Trending Viral Video: पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडणं म्हणजे एखादं टीव्ही सिरियलचं ड्रामा वाटावं असं झालंय आहे. पण असा प्रकार प्रत्यक्षात घडला आहे, जिथेनवऱ्यानं दोघांना पकडलं आणि थेट रस्त्यावरच लग्न लावून दिलं. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.

नेमक घडलं तरी काय?

व्हायरल होत असलेल्या घटनेत तुम्ही पाहु शकता, एक चारचारी वाहनातून पती(Husband) आपल्या पत्नीला बाहेर काढत आहे. धक्कादायक म्हणजे तिच्यापाठी मागे तिचा प्रियकर असतो जो तिच्यापाठी मागून बाहेर येतो. त्यानंतर जो पती असतो तो न रागवता किंवा हाणामारी न करता पत्नीच कपाळावरील कुंकु पाण्याने धुवून टाकतो.

कुंकु पुसून टाकल्यानंतर पत्नीच्या प्रियकराच्या हातात नवीन कुंकु देतो आणि थेट भररस्त्यातच तिच्या कपाळावर लावण्यास सांगतो. सर्व घडलेला प्रकार एक व्यक्ती मोबाईलमध्ये शुट करताना दिसत आहे. मात्र, पत्नी तिचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करते. सध्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून अनेक प्रतिक्रिया नेटकरी वर्गातून मिळत आहेत.

सर्व प्रकार नक्की कुठला आहे ते अद्याप समजले नाही. पण हा व्हिडिओ(Video) एक्सवरील @gharkekalesh या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. एका यूजरने म्हटलं की,''चला बाबा दुसऱ्या लग्नाचा खर्च वाचला'' दुसऱ्या यूजरने म्हटलं,''देवा काय पाहाव लागल त्या नवऱ्याला'' तर तिसऱ्या यूजरने म्हटलं,''एक खानाखाली देयला पाहिजे होती दोघांच्या'' अशा प्रकारे संमिश्र प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: नवरा-बायकोचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Tourism : अरावली पर्वतरांगेत घडलाय इतिहास, 'हा' आहे मेवाडच्या पराक्रमाची साक्ष देणारा किल्ला

मराठमोळ्या निर्मात्याला बेदम मारहाण, मुंबईतील ऑफिसमध्ये घुसत बॅटने मारले,कलाविश्वात खळबळ

Maharashtra Live News Update : वसई विरार महापालिकेत दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

Shocking: नातवाने पिचकारीने रंग उडवला, आजीला राग अनावर; थेट उकळत पाणी अंगावर ओतलं, अंगावर काटा आणणारा VIDEO

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार ६६ टक्क्यांनी वाढणार? आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT