Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: थरारक... कारची स्कूटीला धडक, तरुणी थेट हवेत उडाली, अन्...; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Shocking Viral Video: सोशल मीडियावर नोएडामधील अपघाताचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नक्की काय घडले ते तुम्हीच पाहा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियार एक धक्कादाक अन् विचित्र असा अपघाताची घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात एका कारने स्कूटीवरुन जाणाऱ्या तरुणीला जोरदार धडक दिली मात्र यात तरुणी थेट हवेत उडून पुलाखालील असलेल्या पिलरवर जाऊन पडली. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून तरुणीला पिलरवरुन उतरवल्यानंतर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.

व्हायरल (Viral) होत असलेली घटना नोएडमधील आहे. जिथे शनिवार (ता.२१ सप्टेंबर) रोजी हा विचित्र अपघात झाला आहे. जिथे नोएडामधील तरुणी गाझियाबादला जात असल्याची माहिती मिळते. मात्र त्याच दरम्यान तरुणी पुलावरुन जात असताना एक भरधाव वेगात येणारी कारची धडक तरुणीच्या स्कुटी (Scooty) लागते. त्यामुळे तरुणी जोरात हवेत उडून पुलाच्यामध्ये असलेल्या पिलरमध्ये जाऊन पडते. सुदैवाने तरुणी त्याही पिलरवरुन खाली पडत नाही नाहीतर त्यात तरुणीला गंभीर दुखापत झाली असती. या घटनेनंतर पोलिस(Police) आणि अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी(scene) धाव घेऊन तरुणीला अथक प्रत्यय करुन सुखरुप सुटका करण्यात येते.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत सोशल मीडिया इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवरील saamtv या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला नेटकऱ्यांनी पाहून अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' कारवाई नक्कीच झाली पाहिजे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' खूप लागले असेल त्या तरुणीला'' तर एकापेक्षा अधिक नेटकऱ्यांनी कार चालकावर कारवाई झाली पाहिजे असे लिहिले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दहशतवाद कधी थांबेल? भारत तुम्हाला...; पत्रकाराच्या प्रश्नावर पाक पंतप्रधान भडकले, उत्तर न देताच निघून गेले

GK: जगातील पहिली कागदी नोट कोणत्या देशाने बनवली? जाणून घ्या इतिहास

Today Gold Rate: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोनं महागलं; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Vastu Tips Of Camphor: घरात या ठिकाणी जाळा कापूर, वास्तुदोष होईल दूर, जाणून घ्या फायदे

Maharashtra Live News Update: पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाट बंद

SCROLL FOR NEXT