Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: काय चाललंय! धक्का लागल्याने महिलांमध्ये घमासान; VIDEO पाहून तुम्हीही लावाल डोक्याला हात

Train Viral Video: सोशल मीडियावर वारंवार अनेक भांडणाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.त्यातच पुन्हा एकदा एक जोरदार भांडणाचा व्हिडिओ व्हायलल होत आहे,मात्र हे दोन महिलांमधील झालेले वाद आहेत.

Tanvi Pol

Women Fighting: लोकल ट्रेन असो वा इतर प्रवासाची साधन त्यातून प्रवास करताना अनेकदा भयानक गर्दी मिळते.मग या गर्दीतून प्रवास करताना सह प्रवाशांसोबत अनेक क्षुल्लक गोष्टींवरुन वाद होत असतात.बऱ्याचदा हे वाद टोकाला जाऊन प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारीही होते.सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ काहीसा असाच आहे,ज्यामध्ये ट्रेनमध्ये दोन महिलांमध्ये जोरदार बाचाबाची होते.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत(Video) तुम्हाला ट्रेन दिसत असून या ट्रेनमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे.महिला प्रवाशांची ऐवढी गर्दी आहे की त्यामध्ये प्रत्येक महिला एकमेंकीना खेटून उभी आहे,अशातच दोन महिलांचा एकमेकींना धक्का लागतो.मग काय दोघींही एकमेंकीसोबत वाद घालण्यास सुरुवात करतात.दोंघीचे वाद सुरु असताना काही महिला नुसत पाहण्याची मज्जा घेत आहेत तर एक महिला त्यांना शांत करताना दिसत आहे.त्यातील एका महिला प्रवाशाने सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ दोन दिवसापूर्वी शेअर करण्यात आलेला असून तो व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील 'nobody_4827' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.यापूर्वी सोशल मीडियावर लोकल ट्रेनमधील आणि मेट्रोमधील महिलांच्या हाणामारीचे(Fighting) असे बरेच व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत.मात्र हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी वर्गातू तुफान पाहिला गेला आहे.ऐवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील पहिल्या यूजरने कमेंट केली आहे,''काय रे देवा हे वाद'', तर अन्य यूजर्संनी कमेंट केलेल्या आहेत की,''महिलांचे ट्रेनमधील वाद कायमच आहे'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: महिलांच्या जोरदार भांडणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Box office collection: 'कंतारा १' ने पार केला ५०० कोटींचा टप्पा; 'सनी संस्कार...'च्या कमाईत घट, कलेक्शनचा आकडा किती?

Singada Benefits : शिंगाडे संजीवनीपेक्षा कमी नाही; ५ फायदे वाचून व्हाल चकीत, आजच आहारात करा समावेश

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

New Flyover: गुड न्यूज! मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, कुर्ला ते घाटकोपरपर्यंत तयार होणार उड्डाणपूल

Dhangar Reservation : आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; सुसाईड नोट आढळल्याने खळबळ

SCROLL FOR NEXT