Two Boys Fight Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: एकाच पोरीवर दोघांचा जडला जीव अन् झाला राडा ! तरूणांची भररस्त्यात तुफान हाणामारी; VIDEO व्हायरल

Two Boys Fight: आपण कायम ऐकत आलो आहोत प्रेम हे आंधळे असते. प्रेमात पडलेला व्यक्ती आपल प्रेम मिळवण्यासाठी कोणत्याही टोकाला जातो.अशातच -एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय ज्यामध्ये दोन तरूणांमध्ये एका पोरीसाठी जोरदार हाणामारी होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Boys Fight Viral Video

आपण कायम ऐकत आलो आहोत प्रेम हे आंधळे असते. प्रेमात पडलेला व्यक्ती आपल प्रेम मिळवण्यासाठी कोणत्याही टोकाला जातो. अगदी जीवाची बाजी लावण्यासही पुढे मागे बघत नाही. अशातच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन तरूणांमध्ये एका पोरीसाठी जोरदार हाणामारी होत आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नेमक काय हे प्रकरण पाहूयात...

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपण पाहू शकतो. दोन तरूण चक्क एका तरूणीसाठी भररस्त्यात हाणामारी करत आहेत. ही हाणामारी एवढ्या जोरात होत आहे की, ते तरूण एकामेंकाना लाथा- बुक्क्यांनी मारत आहेत.

या मारामारीत एकाचा शर्टही तसंच डोक्यावरची पगडीही निघून जाते. रस्त्यातवरील इतर लोक त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तेवढ्यात दुसरा तरूणमध्ये येतो अन् त्यांच्यापैकी एकाला मारायला लागतो. परंतू बाकी लोक त्याला अडवतात. मात्र शेवट पर्यंत तरूण मारामारी थांबण्याच नाव घेत नाहीत.

व्हायरल व्हिडिओ हा @gharkekalesh या एक्स अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ चंदीगडमधील आहे. तिथल्या व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये या हाणामारीचा व्हिडिओ कैद केलाय. व्हायरल व्हिडिओ शेअर होताच हजारोच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत.

हाणामारीच्या या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्या आहेत. एका यूजरने लिहिल आहे की,'तुम्ही मुलीसाठी काय करता? काही नेटकऱ्यांनी या तरूणांविरोद्धात संताप व्यक्त केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सर्व सोशल मीडियावर शेअर केला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; वर्षश्राद्धाला जाताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात मुसळधार पावसाची हजेरी...

Strong Bones : हाडांना कमजोर करतात हे 7 अन्नपदार्थ; तज्ज्ञांनी दिला इशारा

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT