Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: स्पायडरमॅनलाही हरे क्रिष्णाची भूरळ; भजनावर नाचतानाचा VIDEO होतोय व्हायरल

Viral News: न्यूयॉर्कमधील टाइम स्केअरवर अनेक लोक भजनाच्या तालावर डान्स करत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

New York Viral Video:

सोशल मीडियावर गाणी, भजन, डान्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेक लोक वेगवेगळ्या गाण्यावर नाचतानाचे व्हिडिओ आपण पाहिले असतीलच. परंतु तुम्ही कधी स्पायडर मॅनला भजनावर ताल धरताना पाहिला आहे का? असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

न्यूयॉर्कमधील टाइम स्केअरवर अनेक लोक हरे क्रिष्णा, हरे रामा या भजनावर डान्स करत आहेत. ढोल वाजवत भक्त क्रिष्णाचा जयजयकार करताना दिसत आहे. या व्हिडिओच आकर्षक म्हणजे स्पायडर मॅनची एन्ट्री. स्पायडर मॅनदेखील नाचताना दिसत आहे.

या व्हिडिओत न्यूयॉर्कमध्ये संस्कृतीचे प्रदर्शन होताना दिसत आहे. अनेकजण ढोलच्या तालावर 'हरे क्रिष्णा, हरे रामा' या भजनावर ताल धरताना दिसत आहे. अचानक एका बाजूने स्पायडर मॅनची एन्ट्री होते. स्पायडर मॅन ढोलच्या ताशावर नाचायला सुरुवात केली. त्यावेळी टाईम स्केअरवर एखादा उत्सव साजरा होत असल्यासारखे वाटत आहे. स्पायडर मॅन अत्यंत आनंदात डान्स करताना दिसत आहे. स्पायडर मॅनसोबत अनेक नागरिकदेखील डान्स करत आहेत.

atl_sankirtan या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. अनेकांनी कमेंटमध्ये हरे क्रिष्णाचा जयजयकार केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT