Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अर्रर्र...परीक्षा हॉलमध्ये केला रील्स अन्...तरुणीसोबत जे घडलं ते पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल

Shocking Video: रील्सचे वेड सध्या तरुणाला लागले आहे,मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तरुणीने चक्क परीक्षा हॉलमध्ये रील्स करण्याचे धाडस केले,त्यानंतर तरुणीसोबत जे घडलं ते भयंकर होते.

Tanvi Pol

Young Girl Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका विद्यार्थींनीचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे.जिथे परीक्षा हॉलमध्ये एका विद्यार्थीनीला रील्स व्हिडिओ शूट करुन ती व्हायरल करणं महागात पडलेले आहे.सध्या घटनेची चर्चेचा सर्वत्र झालेली असून या प्रकरणी पुढे काय घडले ते एकदा पहाच.

गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केलेली आहे.सोशल मीडियाचा योग्य वापर करुन अनेकजणांनी यश प्राप्त केले तर काहींनी सोशल मीडियाचा अतिवापर केला,परिणामी अनेकांना मोठ्या दुर्देवी घटनांना सामोरे जावे लागले आहे,सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ अशाच आहे,ज्यात तरुणीने परिक्षा हॉलमध्ये मोबाईला(Mobile) परवानगी नसताना मोबाईल नेला आणि रील्स व्हिडिओ शूट केला.सध्या या रील्स व्हिडिओमुळे तरुणीला मोठी शिक्षा मिळालेली आहे.

व्हायरल होत असलेली घटना बिहारच्या समस्तीपूरमधील असल्याचे समजते,मात्र याचा दावा करता आला नाही. घडलेल्या घटनेत तरुणीने परीक्षा हॉलमध्ये मोबाईल नेत रील बनवली आणि ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल केली.व्हायरल रील्स पाहिली असता परीक्षा हॉलची गोपनीयता आणि नियम पाळले नाही,असे तरुणीवर आरोप करण्यात आले.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ(Video) सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर प्रचंड पाहिला जात असून तो इन्स्टाच्या _its_official__queen_01 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.इन्स्टाग्राम तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी वर्गातून विविध प्रतिक्रिया आलेल्या असून व्हिडिओला लाखोंच्या संख्येत व्ह्यूज मिळत आहेत.

टीप : सध्याचा रिल्स हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT