Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: रस्त्यावर लोळवलं अन् लाथा-बुक्क्यांनी तुडवल; तरुणींच्या हाणामारीचा VIDEO व्हायरल

Fighting Viral News: व्हायरल होत असलेला व्हिडिओ दोन तरुणींचा आहे, ज्यात दोघींची जोरदार हाणामारी होत आहे, मात्र नक्की कोणत्या कारणाने संपूर्ण मारामारी झाली ते एकदा व्हायरल व्हिडिओत पहा.

Tanvi Pol

Young Girl Fighting: सोशल मीडियावर सध्या काही तरुणींच्या हाणामाराची व्हिडिओ व्हायरल होत आहे. तरुणींची ही हाणामारी साधारण नसुन अतिशय भयानक आहे,ज्यात दोघी एकमेंकीना लाथा-बुक्क्यांनी मारत आहे. याआधीही असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत,मात्र सध्या या व्हिडिओला नेटकरी वर्गातून पसंती मिळत असून प्रत्येक ठिकाणी या व्हायरल व्हिडिओची चर्चा होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ(Video) कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही मात्र व्हिडिओत तुम्हाला दोन तरुणी दिसत आहेत. दोंघीनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेले असून त्यातील एक तरुणी सुरुवातीस दुसऱ्या तरुणीस जमिनीवर पाडून तूफान मारत आहे. मारता मारता ती तिचे अक्षरश: केस जोरात ओढत, लाथा-बुक्क्यांनी मारत आहे. काही वेळाने दुसरी तरुणीही पहिल्या तरुणीस मारण्यास लागते. मात्र संपूर्ण झालेल्या हाणामारीचे कारण कळू शकलेले नाही. तरुणींच्या मारामारीचा व्हिडिओ रस्त्यावरील एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केला आहे.

तरुणींच्या हाणामारीच्या घटनेचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल होत असूतो व्हिडिओ ''saamtvnews'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमध्ये,''भर रस्त्यात मुलींची फ्री स्टाईल हाणामारी''असे लिहिण्यात आलेले असून व्हिडिओ कधीचा आहे हे समजू शकलेले नाही मात्र सध्या मोठ्या प्रमाणात व्हिडिओ पाहिला जात आहे.

व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी व्हिडिओच्या कमेंटबॉक्समध्ये प्रतिक्रिया केलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''पोरीही कमी नाहीत'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''अरे बापरे''तर अनेक यूजर्संनी लिहिले आहे की,''काय सुरु आहे'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अर्धा तास चर्चा नंतर एकाच कारमधून प्रवास; शिंदे आणि शहांमध्ये शिजतंय काय? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra News Live Update: जरांगेंनी मुबंईमध्ये जाऊन आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी सक्रिय

Sleeping Position : डावी की उजवी कुशी? झोपण्याची कोणती पोझिशन आरोग्यसाठी आहे बेस्ट, जाणून घ्या

Monday Horoscope: बाप्पा मोरया! गणेशोत्सव 'या' राशींसाठी घेऊन येणार भरभराट; अचानक धनलाभाची शक्यता

... अन्यथा कोर्टात जाणार; मराठा क्रांती मोर्चाचा 15 दिवसांचा अल्टिमेटम, कारण काय?

SCROLL FOR NEXT