Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: क्या बात! ७०वर्षीय आजीबाईंचा उत्साह तरुणाईला लाजवेल; जीमला जात VIDEO केला शेअर

Viral News: व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका आजींचा आहे त्यानी त्या चक्क जिममध्ये जाणून तरुणांना हैराण केले आहे.

Tanvi Pol

Old Women: काळानुसार अनेक बदल होत असतात. मात्र सध्याच्या तरुणाईमध्ये आपल्याा अनेक आरोग्याच्या समस्या दिसून येतात. या उलट आपल्या घरातील वयोरुद्ध व्यक्ती आरोग्याच्या बाबतीत अतिशय फिट दिसतात. सध्या या गोष्टीचा प्रत्यय एका व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतून येत आहे, ज्यात तब्बल ७० वर्षांच्या आजी जिममध्ये जावून वेटलिफ्टिंग करत आहेत.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हायरल व्हिडिओत एक जीम दिसत आहे. काही वेळात तुम्हाला व्हिडिओत एक आजी दिसतील त्यांनी पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला आहे. त्यानंतर आजींनी चक्क जीममध्ये जावून वेटलिफ्टिंग करण्यास सुरुवात करतात. या वयात आजींचा हा उत्साह पाहून सध्या हा व्हिडिओ(Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आजींचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल होत आहे, मात्र व्हिडिओ इन्स्टाग्रामवरीलच ''weightliftermummy'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,''वय हा फक्त एक आकडा आहे''. सध्या नेटकऱ्यांच्या मोठ्या पसंतीस व्हिडिओ आलेला आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga For Weight Loss: डाएट आणि एक्सरसाइझ करूनही वजन कमी होत नाही? मग रोज २० मिनिटं करा 'हा' एक योगा

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या १३ जणांची सुखरूप सुटका

Farmer Loan Waiver Scheme: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६१ हजार ९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींचा लाभ

Viral News : ज्या बॉसला किडनी दिली त्यानेच महिला कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढलं

Diabetes Care in Monsoon: पावसाळ्यात ब्लड शुगर नियंत्रणात ठेवायची आहे? मग, या ७ गोष्टींची नक्की घ्या काळजी

SCROLL FOR NEXT