Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: दोन बायका फजिती ऐका! भररस्त्यातच २ महिला पतीसाठी भिडल्या; VIDEO व्हायरल

Woman Fighiting Video: नवरा-बायकोमध्ये वाद होणं, ही काही नवीन बाब नाही. संसाराचा गाडा हाकताना दोघांमध्ये वाद होत असतात. नवरा बायकोच्या वादामधील एका वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Fighting Viral Video:

नवरा-बायकोमध्ये वाद होणं, ही काही नवीन बाब नाही. संसाराचा गाडा हाकताना दोघांमध्ये वाद होत असतात. नवरा बायकोच्या वादामधील एका वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र या वादातील ट्वीस्ट म्हणजे दोन बायका आणि नवऱ्याचा वाद सुरु आहे. नवऱ्याचं पितळ त्याच्या बायकांसमोर उघड झालं आहे. .('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्याच्या कडेला उभे राहून दोन महिला आणि एका पुरुषामध्ये वादावादी सुरु आहे. दोन महिलांमध्ये नवऱ्यावरुन वाद सुरु असतो. नवरा दोघींमधील वाद मिटवण्याच्या प्रयत्नात असतो. तरी देखील दोघी ऐकण्याचे नाव घेत नाहीत.

पती एका पत्नीला रिक्षामध्ये बसवण्याच्या प्रयत्न करत असतो. परंतु रिक्षामध्ये न बसता ती महिला पुन्हा दुसऱ्या महिलेसोबत पुना वाद घालते. कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार कैद झाला आहे. शेवटी पती दोघींनाही शांत करुन रिक्षामध्ये बसवतो.

सोशल मीडिया एक्स(twitter)वरील @gharkekalesh या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नक्की व्हिडिओ कोणत्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही. याआधीही नवरा-बायकोमध्ये भररस्त्यावरील हाणामारीचे तसेच वादावादीचे व्हिडिओ तूफान व्हायरल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT