Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांमध्ये कुटाकूटी, एकमेकांना पार लाथाडलं; हाणामारीचा VIDEO होतोय व्हायरल

Fighting Viral Video: सोशल मीडियावर सध्या महिला नाही तर पुरुषांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Fighting In Train: सोशल मीडियावर आजवर अनेक अतरंगी व्हिडिओ दररोज व्हायरल होत असतात. मग कधी त्यातील बरेच व्हिडिओ हाणामारीचे असतात. मग त्यात जास्तीत जास्त हाणामारीचे व्हिडिओ महिलांच्या हाणामारीचे असतात. त्यातच परत एकदा सोशल मीडियावर महिलांच्या नाही तर पुरुषांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला दिसेल की, एक ट्रेन दिसून येत आहे. ज्यात तुम्हाला काही महिला आणि पुरुष असे अनेक प्रवाशी दिसून येत आहे. काही वेळात व्हिडिओ एक व्यक्ती येतो आणि सीटवर बसलेल्या व्यक्तीला रागाने बघत बड-बड करण्यास सुरूवात करतो. मग काय काही वेळात रागात बघत असलेला व्यक्ती खाली बसलेल्या व्यक्तीला मारतो मात्र ट्रेनमधील एक व्यक्ती दोघांची भांडण मिटवतो. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ(Video) तूफान व्हायरल होत आहे.

हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडिया इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवरील ''@monercanvas01'' या अकाउटवर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे हे समजले नाही मात्र तो काही महिन्यापूर्वीचा असल्याचे समजत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रावर मोठ्या पसंतीस येत आहे.

व्हिडिओ व्हायरल होताच तब्बल १३ हजार नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेक लाईक्स मिळआले आहेत. एवढेच नाही तर व्हिडिओलावर अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' नेहमीच आहे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''मध्येच जेठालाल कुठून आला'' तर विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अपघातापूर्वी अजितदादांना शेवटचा कॉल कोणी आणि कशासाठी केला? नवी माहिती आली समोर

Maharashtra Live News Update: शिवजयंतीनिमित्त अलिबागमध्ये मिरवणूक, शिवरायांच्या जयजयकारात दुमदुमला परिसर

Mahayuti: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ, पुढील काही दिवसांत महायुती फुटणार?, कुठे पडली ठिणगी?

शेवटच्या एका तासात खेळ खल्लास! शेअर बाजारात फुटला आपटीबॉम्ब, गुंतवणूकदारांच्या गटांगळ्या, 700,000 कोटींचा चुराडा

Shikhar Dhawan: हार्दिक पंड्यानंतर आणखी एका क्रिकेटरचा गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक फोटो व्हायरल; लवकरच दुसरं लग्न करणार

SCROLL FOR NEXT