Uttarakhand Tiger Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: रस्त्याने चालणाऱ्या तरुणाला समोर अचानक वाघ दिसला अन्..... पुढे काय झालं?, VIDEO एकदा पाहाच....

Shocking Viral Video: उत्तराखंड हे पर्यटनाचं प्रसिद्ध ठिकाण आहे. असंख्य लोक या ठिकाणाला भेट देत असातात. सध्या सोशल मीडियावर उत्तराखंडीतील वाघाचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Uttarakhand Tiger Video

उत्तराखंड हे पर्यटनाचं प्रसिद्ध ठिकाण आहे. असंख्य लोक या ठिकाणाला भेट देत असातात. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण तेथील सौदर्यांचे अनेक व्हिडिओ पाहत असतो.सध्या सोशल मीडियावर उत्तराखंड येथे असलेल्या कॉर्बेट नॅशनल पार्कजवळील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती रस्त्यावरून जात असताना अचानक त्याच्यासमोर वाघ येतो.व्हिडिओ पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. नेमकं काय घडलं जाणून घ्या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नशीब बलवत्तर होतं म्हणून वाचले प्राण....

व्हायरल व्हिडिओत आपण पाहू शकतो की, एक व्यक्ती सकाळी रस्त्यावरून जात आहे. निवांत चालत जात असताना,काही अंतरावरच त्याच्यासमोर अचानक वाघ येतो. वाघ समोर आलाय हे दिसताच तो व्यक्ती तिथून पळ काळतो. मात्र दिलासा देणारी बाब अशी की,वाघाने त्या व्यक्तीला काहीच केलं नाही. त्या व्यक्तीने कधीच असा विचार केला नसेल की, रस्त्यावरुन जात असताना अचानक आपल्यासमोर वाघ येईल.

व्हायरल व्हिडिओ हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एक्स @UttarakhandGo या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. सध्या उत्तराखंडामध्ये वाघांची संख्या सातत्याने वाढत आहे.वाघांची संख्या वाढत असली तरी स्थानिकांची भीती ही दुपटीने वाढू लागली आहे. व्हायरल व्हिडिओ हा कुमाऊँच्या प्रसिद्ध गर्जिया मंदिराजवळचा आहे. ही संपूर्ण घटना रस्त्यालगत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच तुफान व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्युज आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT