Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: दैव बलवत्तर म्हणून वाचला, कलिंगडासोबत तलवारीचेही झाले दोन तुकडे, पाहा व्हायरल व्हिडिओ

Viral Video Of Watermelon: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती तलवारीने कलिंगड कापताना दिसत आहे. कलिंगड कापता कापता अचानक त्याची तलवार मधूनच तुटते.

Yogesh Gaikwad

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात अनेक व्हिडिओ हे जुगाडचे किंवा पूजेचे असतात. असाच एक पूजेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एक माणूस चक्क तलवारीने कलिंगड कापताना दिसत आहे. कलिंगड कापता कापता अचानक त्याची तलवारच तुटते. ही तलवार मागे उभे असलेल्या एका गुरुजींना लागताना दिसत आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

धारधार शस्रांबरोबर स्टंटबाजी करतांना तुम्ही व्हिडीओच्या माध्यमतून पाहिलंच असेल. पण सध्या आपल्या चूकीमुळे दुसऱ्याला इजा होण्याच प्रमाण देखील वाढत चालंल आहे.. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एका व्याक्तिच्या हलगर्जीपणामुळे दुसऱ्याला त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला आहे. कलिंगड कापतांना तलवार तुटल्यामुळे एक व्यक्ती थोडक्यात बचावला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय..

व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती आहेत. त्यातील एक व्यक्ती उभाराहून मंत्र बोलतो आहे. आणि दुसरा व्यक्ती खाली बसून हातात तलवार घेऊन कलिंगड कापण्यास तयार असतो. रस्त्याच्या मधोमध कलिंगड ठेवला जातो. मंत्र सुरु होताच तलवारीने कलिंगड जोरात कापला जातो, परंतू तलवार तुटते आणि उभ्या असलेल्या व्यक्तीच्या कपाळाला लागते.. उभा असलेला व्यक्ती थोडक्यात बचावतो.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो.. #AMER GODSE यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलं केलाय.. परंतु कमेंट्सच्या माध्यामातून नागरिकांनी या व्हिडाओ बाबत अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. आपल्या एखाद्या चुकीमुळे लोकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. कोणत्याही प्रकारचे शस्त्र वापरताना विशेष काळजी घ्यायला हवी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Telangana Band: महाराष्ट्रानंतर तेलंगणामध्ये आरक्षणाचा वाद पेटला; तोडफोडीनंतर अनेक शहरं ठप्प

अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्यूवर संतापले जय शाह, BCCI नेही केला निषेध; आता पाकिस्तानवरच काही खरं नाही!

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

SCROLL FOR NEXT