Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अगं बाई! बिचवर महिलांचा राडा, केस धरले, लाथाबुक्क्यांनी हाणले; मारामारी पाहून पर्यटक हैराण

Women Fight Video: महिलांच्या हाणामारीचे अनेक व्हिडिओ आतापर्यंत व्हायरल झाले आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतमध्येही पुन्हा एकदा महिलांचा राडा झालाय. मात्र नक्की कारण काय ते पाहा.

Tanvi Pol

Women Fighting Beach: समुद्रकिनारी सहसा शांतताचा आणि आनंदाचा अनुभव घेण्यासाठी नागरिक जात असतात. मात्र, अनेकदा प्रसंग वेगळे वळण घेतात. सध्या, समुद्रकिनारी असा प्रसंग पाहण्यासाठी मिळाला ज्याने नागरिक हैराणही झालेले आहे. ज्या घटनेत समुद्रकिनारी काही महिलांमध्ये जोरदार हाणामारी झालेली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा प्रकार नक्की का घडला याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

बिचवर महिलांचा जोरदार वाद!

समुद्रकिनारी अनेक पर्यटक पाण्यात खेळण्याचा आनंद घेत असतात. त्यावेळी बिचवर असलेल्या काही महिलांमध्ये अचानक वाद सुरु झाला. पाहता पाहता भांडणाचे रुपांतर मोठ्या राड्यात झाले. नंतर एकमेंकीवर जोरजोरात ओरडत असलेल्या या महिला मात्र, काही वेळानंतर एकमेंकीवर हात उचलून पार लाखा-बुक्क्यांनी मारण्यास सुरु झाल्या. महिलांची हाणामारी (Fighting) सोडवण्यासाठी काही व्यक्ती येतात आणि त्यांना शांत करतात. तो पर्यंत सर्व घटना बिचवर असलेल्या एका पर्यटकाने मोबाईमध्ये कैद केली.

हा प्रकार नक्की कुठल्या बिचवरील आहे ते समजले नाही. मात्र, हाणामारीचा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. तर त्यातील एका यूजरने कमेंट केली,''महिलांना फक्त कारण पाहिजे'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,'' बाकीच्या पर्यटकांचे मस्त मनोरंजन झाले राव'' तर काही यूजर्संनी या घटनेला मनोरंजन म्हणून पाहिले आहे.

महिलांच्या हाणामारीचा हा व्हिडिओ (Video_ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहता येत असून इन्स्टाच्या joseponce_oficial या अकाउंटवर शेअर केला आहे. आतापर्यंत व्हिडिओला लाखों नागरिकांनी लाईक्स दिलेले आहे तर मोठ्या संख्येने हा घटनेला व्ह्यूज मिळालेले आहेत.

टीप: महिलांच्या हाणामारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : रात्री सतत लघवीला होते? 'या' आजाराची असू शकतात गंभीर कारणे

धक्कादायक ! प्रसुतीसाठी गेलेल्या महिलेचं नवजात बाळ जमिनीवर पडलं, रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप, VIDEO

मखमली सूर थांबले... ज्येष्ठ गायिकेचं निधन, संगीत क्षेत्रात शोककळा

VIRAL VIDEO : ज्वेलर्समधून १० लाखांचे सोन्याचे दागिने गायब, सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर हादरलाच, मालकाचा जीव भांड्यात पडला, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: :- डॉ. हेडगेवार निवास या ऐतिहासिक वास्तूवर आधारित सचित्र टपाल मुद्रेचे लोकार्पण कार्यक्रम नागपुरात पार पडला

SCROLL FOR NEXT