Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : पुणेकरांचा विषयच हार्ड! चक्क २५ किलो सोनं घालून पोहचले तिरुपतीच्या दर्शनासाठी;पाहा VIDEO

Viral Video : सोशल मीडियावर सध्या पुण्यातील एका जोडप्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.जो पाहून तुम्हाला गोंधळात पडाल.नक्की पाहा तरी काय आहे व्हिडिओत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर दररोज विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात.कधी भावनिक क्षणांचे असतात, तर कधी गोंधळात टाकणारे असतात.सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे,ज्यात चक्क २५ किलो सोने घालून चक्क एक कपल तिरुपती बालाजीच्या दर्शनाला पोहचले आहे.सध्या सोशल मीडियावर यांचा व्हिडिओ प्रचंड चर्चेत आलेला आहे.

सोशल मीडियावर दररोज जगभरातील देवस्थानचे अनेक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत असतात.या व्हिडिओत कधी भाविकांची तुफान गर्दी पाहायला मिळते, तर कधी परदेशी पर्यटकांच्या मंदिराला भेटीचे व्हिडिओ असतात.मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या या भाविकांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला काही व्यक्ती दिसून येत आहेत,तर एक महिला दिसून येत आहे.या अनेक भाविकांमध्ये (Bhakti)दोन व्यक्तींच्या हातात आणि गळ्यात तुम्हाला भारदस्त सोनं दिसून येत आहे,एवढेच नाही तर त्याच्यांतील एका महिलेच्या गळ्यात आणि हातात सोन्याच्या बागंड्या आणि सोन्याचा हार दिसून येत आहे. या तिंघानी मिळून तब्बल २५ किलो सोन्याचे दागिने घालून तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले आहे.

व्हायरल व्हिडिओत कुठे पाहू शकता?

व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @PTI_Newsया अकाउटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात व्ह्यूज आलेले आहेत तर असंख्य लाईक्स मिळत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील भाविक पुण्यातील असल्याचे समजते.

प्रतिक्रिया

व्हिडिओ सोशल मीडियावर होताच प्रत्येक यूजर्संने पाहिला आहे. व्हिडिओ पाहताच व्हिडिओवर असंख्य यूजर्संनी असंख्यच अशा प्रतिक्रिया केलेल्या केलेल्या आहे.त्यातील पहिल्या यूजर्संनी कमेंटबॉक्समध्ये प्रतिक्रिया केलेली आहे की,''आयकर विभाग सर्वांना पाहतोय''तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे की,''देवाला येताना असे तर नाही केले पाहिजे''.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Gaurav Din Wishes: लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी! मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा

Pakistani Bangles Designs: हिरे, लटकन आणि घुंगरू; पाकिस्तानी बांगड्यांच्या या 5 लेटेस्ट डिझाईन्स, तुम्हीही नक्की ट्राय करा

Chinmay Mandlekar Fraud Call: 'पैसे भर नाहीतर...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला धमकीचा कॉल, नेमकं प्रकरण काय?

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे ₹२००० मिळवण्यासाठी फार्मर आयडी गरजेचे, रजिस्ट्रेशन कसं करायचं? वाचा सविस्तर

Mumbai Pune : लोणावळा-खंडाळा घाटातील 'मिसिंग लिंक' रखडला? डिसेंबर २०२५ चे आश्वासन हुकले, आता नवी तारीख जाहीर

SCROLL FOR NEXT