Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: भावाचा आनंद गगनात मावेना! जेलमधून बाहेर पडताच ब्रेक डान्स, पोलिस शॉक; पाहा व्हायरल व्हिडिओ

Viral News: उत्तर प्रदेशच्या कन्नौज तुरुंगात असलेल्या कैद्याने तुरुंगातून सुटताच तुरुंगाच्या गेटवर अधिकाऱ्यांसमोर ब्रेक डान्स करण्यास सुरुवात केली.

Tanvi Pol

Viral Video: सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील अनेक घटना आपल्याला वेळोवेळी समजत असतात. मग कधी विचित्र प्रसंग असतात मग कधी भारावून टाकणाऱ्या घटना मात्र त्यातच सध्या वेगळा असा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्या जेलमधून सुटल्यानंतर चक्क एका कैद्याने जेलच्या बाहेर डान्स करण्याचा आनंद लुटला आहे. जो व्हिडिओ सध्या वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, संपूर्ण परिसरत जेलच्या बाहेरील दिसत आहे. ज्या जेलच्या बाहेर काही पोलिस कर्मचारी दिसत आहे. अशातच एक व्यक्ती तिथे असतो जो ब्रेक डान्स करण्यास सुरुवात करतो. खरं तर तो व्यक्ती टीव्ही ९ भारतवर्षच्या सौजन्याच्या नुसार कैदी आहे. जो जेलमधून बाहेर पडल्यानंतर आनंदाने डान्स करण्यास सुरुवात करतो. या व्यक्तीचा डान्स(Dance) तेथिल एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

उत्तर प्रदेशमधील व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल होत असून तो व्हिडिओ तो ''tv9bharatvarsh'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काही वेळात अनेक नेटकऱ्यांनी व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पसंती दिलेली आहे तर अनेक व्ह्यूज व्हिडिओला मिळाले आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील कन्नौज येथील आहे. एवढेच नाही तर व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''परत जेलमध्ये टाका'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''माइकल जैक्सन'' तर अनेकांनी गमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

SCROLL FOR NEXT