Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: हाताला लागलेय? चपाती करता येत नाही? महिलेनं शोधला भन्नाट जुगाड, VIRAL व्हिडीओ बघाच

Deshi Jugad Videos: सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ प्रत्येक गृहिणीच्या पसंतील येत आहे, या व्हायरल व्हिडिओत तुम्हाला स्वंयपाकघरात कामाला येईल अशी सोपी ट्रिक या व्हिडिओत सांगितलेली आहे.

Tanvi Pol

Kitchen Jugad: सोशल मिडियावर तुम्हाला अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला अनेक जुगाड असलेले व्हिडिओ दिसतात. हे जुगाड कधी एखादे काम सोपे करण्यासाठी केलेले असतात तर कधी गमतीदार असतात, असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात एका महिलेने स्वयंपाकर घरात चपाती बनवण्यासाठी हटके जुगाड केलेला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक महिलेच्या हाताला एक दुखापत झालेली दिसते, त्यानंतर ती चपाती न हातांनी पीठ न मळता कशी चपाती करायची ते सांगते त्यात ती सुरुवातीस, एका तांब्यासारख्या भांड्यात पीठ टाकते अन् त्यात काही प्रमाणात पाणी मिस्क करुन एका चमच्याने ते पीठ मिस्क करुन घेते. त्यानंतर एक तवा गॅसवर ठेवून तयार चपातीचे पीठ पातळ करते. मग त्या तव्यावर एका चमच्याने पीठ ओतून ते गोलाकार करुन घेऊन तपाची सारखा आकार देते. व्हिडिओत पाहिले तर ते पीठाची योग्य प्रमाणात चपाती होते अन् चपाती भाजल्यानंतर ती तव्यावरुन काढते.

हटके जुगाड व्हिडिओ ''इन्स्टाग्राम'' सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ इन्स्टावरील ''swad_ka_vardan'' या अकाउंटवर ११ नोव्हेंबर रोजी पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट होताच हजारोंच्या घरात व्हिडिओला लाईक्स मिळाले आहे तर अनेक व्ह्यूज मिळत आहे. व्हिडिओ पाहून कोणाचा विश्वास बसत नाही मात्र सध्या या व्हिडिओची सर्वत्र चर्चा होत आहे.

नेटकऱ्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया

व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या मोठ्या पसंतील आलेला असून हटके जुगाड पाहून प्रत्येक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया केलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''कसे काय शक्य आहे हे'', तर अनेक यूजर्संनी लिहिले आहे की,''अशक्य आहे हे'' तर काहींनी लिहिले आहे,''खोटं आहे हे'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : व्हायरल होत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी का सोडतात?

SCROLL FOR NEXT