Wheat Consumption: 'या' लोकांसाठी चपाती ठरेल घातक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गहू

काही लोक रोजच्या आहारात चपाती खातात.परंतु तज्ञ सांगतात, काही लोकांनी ती खाऊ नये.

Wheat | yandex

शरीरावर परिणाम

गव्हामध्ये ग्लोब्युलिन आणि ग्लियाडीन असते. काहींना याची अॅलर्जी असू शकते.

Wheat | yandex

सेलिआक रोग

ज्यांना सेलिआक आजार आहे,अशांनी चपाती खाणे टाळावे.अन्यथा आजार वाढण्याची शक्यता असते.

Wheat roti | yandex

मधुमेह

मधुमेह रुग्णांनी चपाती खाऊ नये. यामध्ये ग्लायसेममिक इंडेक्स (GI) जास्त असल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.

diabetes | yandex

यकृताची समस्या

यकृताचा आजार असणाऱ्यांनी गव्हाची चपाती खाऊ नये. तसेच अपचनाची समस्या असल्याच गहू खाऊ नये.

Liver | yandex

लठ्ठपणा

चपाती खाल्ल्याने वजन वाढते. त्यामुळे लट्ठपणा असल्यास गहू खाऊ नये.

Obesity | yandex

अॅलर्जी

यकृत, सेलिआक, डायबिटीज असा आजारांनी त्रस्त लोकांनी चपाती खाल्ल्यास अॅलर्जी होऊन आजार वाढण्याची शक्यता आहे.

Wheat | yandex

ग्लायसेमिक इंडेक्स

गव्हाचा ग्लायसेमिक इंडेक्स ५१ ते ६९ मध्ये असतो.

Wheat | yandex

टीप

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

NEXT: मानेवरील काळपटपणा दूर करण्यासाठी करा 'हे' उपाय

Neck | yandex
येथे क्लिक करा.