Skin care: मानेवरील काळपटपणा दूर करण्यासाठी करा 'हे' उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेलानिन

त्वचेचा रंग हा मेलानिन वर अवलबूंन असतो. गुडघा, कोपर, मान सारख्या भागावर मेलानिन जास्त प्रमाणात असल्यामुळे या भागातील त्वचेचा रंग काळा असतो.

Neck | yandex

मधुमेह

तुम्हाला मधुमेह असेल किंवा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले कि मानेवर काळपटपणा येतो. इन्सुलिन प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे हा काळपटपणा वाढत जातो.

Diabetes | yandex

कारणे

दररोज अधिक काळ उन्हात राहिल्याने तुमच्या मानेचा रंग काळा होतो. प्रदूषण आणि देखभालीचा अभाव यामुळे देखील मान काळी होऊ शकते.

Sunlight | yandex

लिंबू आणि बेकिंग सोडा

लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा यांचे मिश्रण करुन त्वचेवर लावा. ३ ते ४ मिनिटे ठेवून पाण्याने धुवा.असे आठवड्यातून २ ते ३ वेळा करा.

lemon and baking soda | yandex

कॅाफी आणि मध

एक चमचा कॅाफी आणि एक चमचा मध यांचे मिश्रण करुन मानेवर लावा. ५ ते १० मिनिटे ठेवून घासून धुवून टाका.

coffee and Honey | yandex

कोरफड

कोरफड जेल आणि हळद एकत्रित करुन लावल्यास मानेवरील टॅनिंग दूर होण्यास मदत होते.

Alovera | yandex

तांदळाचे पाणी

Rice Water म्हणजेच तांदळाचे पाणीचा त्वचा साफ करण्यासाठी वापर केला जातो.तांदळाचे पाणी नैसर्गिकरित्या त्वचा स्वच्छ करते.

Rice water | yandex

सावधगिरी

जर मानेचा काळपटपणा हा कोणत्या आजारामुळे झाला असेल तर कोणतेही प्रोडक्ट वापरण्याआधी डॅाक्टरांचा सल्ला घ्या.

Doctor | yandex

NEXT: महिनाभर चिया सिड्स खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात?

CHIA SEEDS FOR HEALTH | YANDEX
येथे क्लिक करा.