Surabhi Jayashree Jagdish
चिया सिड्समध्ये फायबर, प्रोटीन हे पोषक तत्त्व आढळतात.
या सर्वांमुळे यामुळे तुमचं पचन सुधारते.
फायबरमुळे मेटाबाॉलिझम रेट वाढतो आणि कॅलरी कमी असतात. त्यामुळे चिया सिड्सच्या सेवनाने वेट लॉस होतो
चिया सीड्स महिनाभर खाल्ल्याने हाडं मजबूत होतात. याशिवाय ऑस्टियोपोरोसिससारख्या गंभीर आजारापासून संरक्षण होण्यास मदत होते
चिया सीड्स भिजवून खाल्ल्याने हार्टच्या समस्या दूर राहतात.
रात्रभर भिजवून चिया सीड्स दुसऱ्या दिवशी रिकाम्या पोटी तुम्ही खाऊ शकता
Mahabharata: धनुर्धारी अर्जुन किती वर्ष जिवंत होता?