Surabhi Jayashree Jagdish
महाभारत युद्धात भगवान कृष्ण हा अर्जुनाचा सारथी झाला होता.
पांडवांच्या विजयाचे श्रेय अर्जुनाला देण्यात येतं याच कारण म्हणजे अर्जुन हा योद्धा होता तसेच कृष्णाचा सहवास लाभला होता.
महाभारत युद्धानंतर पांडवांनी हस्तिनापूरवर अनेक वर्षे राज्य केलं होतं.
अर्जुन हा धनुर्धारी होता आणि योद्धा असण्यासोबतच त्याला संगीत आणि नृत्यातही कौशल्य होतं.
अर्जुनला चार बायका आणि चार मुलं होती. अर्जुनच्या मुलांची नावे होती - श्रुतकर्म, इरावण, बभ्रुवाहन आणि अभिमन्यू.
महाभारतानुसार, अर्जुनाचा मृत्यू कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर झाला.
पौराणिक कथेनुसार, अर्जुन जेव्हा स्वर्गाच्या प्रवासाला निघाला तेव्हा तो अवघा ४४ वर्षांचा होता आणि याच काळात त्याने देह सोडला.
या ठिकाणी दिलेली माहिती पौराणिक कथांवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जातेय. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही किंवा खातरजमा करत नाही.
म्हातारा झाल्यावर मोर कसा दिसतो? फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का