Surabhi Jayashree Jagdish
मोर हा जगातील सर्वात सुंदर पक्ष्यांपैकी एक आहे. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी देखील आहे.
मात्र तुमच्या डोक्यात कधी विचार आलाय का की, मोर उतार वयात म्हणजेच म्हातारपणी कसा दिसेल?
हे पाहिल्यावर तुम्हाला 440 व्होल्टचा धक्का नक्कीच बसेल.
मुळात मोर 10-25 वर्षे जगतात. परंतु बंदिवासात त्यांचं आयुष्य 40-50 वर्षे असू शकतं.
मोराचं म्हातारपण 15-20 वर्षांच्या वयापासून सुरू होते.
जर तुम्ही Meta AI वयस्कर मोराचा फोटो बनवण्यास सांगितला तर तो पाहण्यासारखा असेल.
Meta AI ने म्हातारपणात मोर या फोटोप्रमाणे दिसत असल्याचं म्हटलंय.
सर्वाधिक मासे कोणत्या देशात खाल्ले जातात?