सर्वाधिक मासे कोणत्या देशात खाल्ले जातात?

Surabhi Jayashree Jagdish

मासे

अनेकांना मासे खायला आवडतात. शिवाय भारतातही मासे अतिशय आवडीनं खाल्ले जातात.

मांसाहार

माशांचा रस्सा ते तळलेले मासे देशात अनेक पद्धतीचे पदार्थ तयार केले जातात.

मासळी

भारतात दरवर्षी 11016 टन इतक्या मासळीचा खप होतो.

पहिला क्रमांक

मात्र तरीही सर्वाधिक मासे खाणाऱ्या देशांमध्ये भारताचा पहिला क्रमांक नाहीये.

चीन

मासे खाणाऱ्यांच्या यादीत चीनचा क्रमांक पहिला आहे. वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू रिपोर्टच्या आकडेवारीनुसार चीनमध्ये दरवर्षी 57474 टन इतक्या माशांचा खप होतो.

सी फूड

चीनमधील नागरिकांची सर्वाधिक पसंती सॅल्मोन माशाला आहे.

इंडोनेशिया

सर्वाधिक मासळी खाण्याच्या यादीत दुसऱ्या स्थानावर इंडोनेशिया असून दरवर्षी 12154 टन इतके मासे खाल्ले जातात.

फोटोमध्ये तुम्हाला शोधायचाय Santa Claus, ५ सेंकदात सोडवा क्विझ

Opticall illusion | saam tv
येथे क्लिक करा