Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: ना सिट बेल्ट, ना कोणती दोरी; चिमुकलीला घेऊन जाण्यासाठी बाबांचा देसी जुगाड

Deshi Jugad Viral Video: एका वडिलांनी चिमुकलीला बाईकवरुन सुखरुप घरी नेण्यासाठी हटके जुगाड शोधला आहे. जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे.

Tanvi Pol

Viral News Video: सोशल मीडियावर दररोज अतरंगी व्हिडिओ व्हायरल होत असतात. मग कधी काही व्यक्तींचे हाणामारीचे व्हिडिओ असतात तर कधी भावूक करणारे, मात्र सध्या सोशल मीडियावर एक हटके जुगाडचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात नक्की काय झाले ते तुम्ही पाहा

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ एक व्यक्ती रस्त्याकडेला बाईकवर बसलेला आहे. त्याच्यापाठी आणि दोन चिमुकल्या मुली आहे. मात्र त्याच्या पुढे बसलेली चिमुकलीला घरी सुखरुप नेण्यासाठी वडिलांनी चक्क त्यांच्या टीशर्टला गोळ होल केले आणि त्यामध्ये चिमुकलीचे डोके फिट केले व्हिडिओत(Video) तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने त्या व्यक्तीने चिमुकलीला घरी सुखरुप नेण्यासाठी कसा देशी जुगाड केलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''siddhart.singh33'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय नेटकऱ्यांच्या पसंतील आलेला आहे. एवढेच नाही तर असंख्य नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील अनेकांनी वडिलांचे कौतुक केलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कथित महाराज किशोर जाधव शिवणीकर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

Maharashtra Politics: विनोद तावडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर; ठाकरेंसोबतच्या भेटीमागचं नेमकं कारण काय?

मोठी बातमी! सरकारनं ५० हजारांसह हटवली आणखी एक अट; आता 'त्या' शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी

Saturday Horoscope: शनिदेवांच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार, कोणाला घ्यावी काळजी? वाचा उद्याचे संपूर्ण राशीभविष्य

Halwai Style Jalebi: सण किंवा खास प्रसंगी घरच्या घरी बनवा हलवाईसारखी केशर जिलेबी; नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT