Oldest Crocodile in World Saam Tv
व्हायरल न्यूज

Oldest Crocodile in World: १६ फुट महाकाय ,७५०० किलो वजन, तब्बल दहा हजार पिलांचा जन्मदाता असणाऱ्या 'या' मगरीचा VIDEO तुम्ही पाहिलात का?

Shocking Viral Video: सोशल मीडिच्यामाध्यमातून आपल्यावा अनेक नवीन गोष्टी जमतात. मात्र यातच एका व्हिडिओने नेटकऱ्यांच्या चर्चाचा विषय ठरला आहे. जो एका मगरचा आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर आपण मगरीसंबंधित अनेक व्हिडिओ आपण पाहिले आहे. या व्हायरल व्हिडिओत कधी पुराच्या पाण्यातून नागरिकांच्या घरात मगर शिरते तर कधी नागरी वस्तीत आलेली मगर. मगरीला पाहून आपल्यापैंकी प्रत्येकाच्या अंगाचा थरकाप उडल्याशिवाय राहणार नाही. मात्र सध्या सोशल मीडियावर एका मगरीच्या व्हिडिओची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होतेय, ज्यात जगातील सर्वात जून्या मगरीबाबत आश्यर्यचकित करणारी बातमी सांगितलेली आहे. चला तर आज आपण याच अशा एका मगरीबद्दल माहिती घेऊयात.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत(Video) तुम्हाला एक भलीमोठी मगर दिसून येत आहे. मात्र ही जगातील सर्वात ''जुनी'' मगर आहे हे तुम्हाला माहिती आहे का? या मगरीचे नाव ''हेनरी'' असून या मगरीचे वजन तब्ब्ल ७५० किलोग्राम एवढे आहे. येवढेच नाही तर या मगरीला ६ बायको अर्थात फिमेल मगर आहेत. ज्यांनी आतापर्यंत एकूण १००० लहान मगरींना जन्म(born) दिलेला आहे. ही सर्व माहिती मीडियारिपोर्टनुसार आहे.

जगातील सर्वात जुन्या(Old) हेनरी या मगरीचा जन्म १६ डिसेंबर १९०० रोजी झाला होतो. जो बोत्सवानाच्या ओकावांगो डेल्टायेथे झालेला समजण्यात येत आहे. सध्या या मगरीचे वय १२३ वर्ष असून जगातील मानल्या जाणाऱ्या सर्वात जुन्या प्राण्यांपैकी हेनरी मगर आहे. व्हिडिओत तुम्ही पाहिले तर हेनरीचे दात अतिशय खतरनाक असे असून पाय अतिशय मोठे आहेत. जर तुम्हाला सांगयचे झाले तर एका मिनी बस एवढा हेनरी मगरचा(Crocodile)आकार आहे.

व्हायरल(Viral) होत असलेला मगचा व्हिडिओ मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील ''@World historyandFacts'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ(Video) पोस्ट होताच काही दिवसांत अनेक लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत व्हिडिओला तर मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळाले आहेत. तर अनेक नेटकऱ्यांनी व्हिडिओ विविध मीडिया प्लॅटफॉर्म शेअरही केलेला आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT